जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्ह्यात आज दिवसभरात ३४४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जळगाव शहर-६९ , जळगाव ग्रामीण-१५ , भुसावळ- ५५ , अमळनेर-०३ , चोपडा-५२ , पाचोरा-१५ , भडगाव -०२ , धरणगाव-०७ , यावल-१३ , एरंडोल-११, जामनेर- १०, रावेर- २०, पारोळा- १३, चाळीसगाव-२३ , मुक्ताईनगर-१२ , बोदवड-१७ आणि इतर जिल्ह्यातील ०७ असे एकुण ३४४ रूग्ण आढळून आले आहेत.
विशेष म्हणजे आज जिल्ह्यातून १५७ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ४३० बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४८ हजार २२९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ४२ हजार २१६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजवर एकुण २ हजार ५८३ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे , असे आहवालानुसार कळविण्यात आले आहे.