• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोना नियमांचे उल्लंघन त्यांच्यामुळे झाल्याचा ठपका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – पूजा चव्हाण कथित आत्महत्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले वनमंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. काल पोहरादेवी येथे कोरोना नियमांचे उल्लंघन त्यांच्यामुळे झाल्याचा ठपका त्यांच्यावर आला आहे.

वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन करत संजय राठोड यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र यावेळी हजारोंच्या संख्येने गर्दी जमवत कोरोनासंबंधित नियमांचं उल्लंघन केल्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून संबंधितांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. यादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

“पोहरादेवीत जी हजारोंच्या संख्येने गर्दी जमा झाली होती तसंच नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे स्पष्ट आदेश दिले आहेत. कायदा आणि नियमांचं पालन करण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. मग कोणी आपलंही का असेना..मुख्यमंत्री त्यांना सोडणार नाही, सरकार सोडणार नाही. चूक झाली असेल तर कायदा आपलं काम करेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


 

 

Previous Post

विनामास्क फिरणाऱ्या २४ जणांवर पहूर येथे कारवाई

Next Post

कोळवद व वड्री येथे कोविड-19 बाबत जनजागृती व स्वॅब तपासणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोळवद व वड्री येथे कोविड-19 बाबत जनजागृती व स्वॅब तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या
1xbet russia

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी
Uncategorized

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

February 26, 2026
जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल
1xbet russia

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल

February 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon