• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खानापुर-बुरहानपुर- अंकलेश्वर महामार्गावर स्कूलबसची रिक्षाला धडक; चिमुकली जागीच ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

रावेर ( प्रतिनिधी ) – खानापुर-बुरहानपुर- अंकलेश्वर महामार्गावर स्कूलबस व ॲपेरिक्षाच्या धडकेत रिक्षातील तीन वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

मध्यप्रदेशातील पातोंडा येथे पत्नीच्या भेटीसाठी सारसवाडीला गेलेले सायबु बाबु तडवी (वय-३०) रा. आभोडा ता. रावेर हे आपल्या तीन वर्षाची मुलगी महेक सायबु तडवी या चिमुकलीसह ॲपे रिक्षाने रावेरच्या दिशेने येत होते. त्यावेळी बऱ्हाणपुरकडे जाणाऱ्या स्कूल बसने ॲपेरिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत तीन वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली आहे तर सायबु तडवी हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात खानापूर जवळील नवीन चेक पोस्ट जवळ घडला आहे. जखमीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दरम्यान स्कूल बस व रिक्शाच्या अपघाताची माहीती मिळताच राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, पंचायत समिती सदस्य पी.के. महाजन यांच्या सह नागरीकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेत एकच गर्दी केली होती. अत्यंत गरीब अठरा विश्व-दारीद्र असलेल्या परीवारावर अपघाताच्या माध्यमातुन संकट कोसळले आहे.


 

 

Tags: #raver accident news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

नवाब मलीक यांचा राजीनामा घ्यावा ; भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

आयसीआयसीआय बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगत ९० हजार लुबाडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेर मध्ये बनावट पतंजली वेबसाइटवरून ३३ हजारांचा गंडा

आयसीआयसीआय बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगत ९० हजार लुबाडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती
1xbet russia

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश
1xbet russia

आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

February 13, 2026
भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon