• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आयशरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू ; पती गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 24, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ येथून लग्नाहून घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरच्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाले आहे. ही घटना आज सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास बॉम्बे बेकरी जवळ घडली. याप्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील प्रभात कॉलनी येथे राहणारे किशोर हिरामण तळेले आणि त्यांची पत्नी मिना किशोर तळेले (वय-५३) हे गावातील नातेवाईकांकडे लग्नासाठी दुचाकीने गेले होते. लग्न आटोपून दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीसी ६०२५) ने अजिंठा चौफुलीवरून इच्छादेवी रोडवरून दोघेजण घरी जात असतांना राष्ट्रीय महामार्गावरील बॉम्बे बेकरीजवळी स्पीड ब्रेकरजवळ दुचाकीवरील तोल गेल्याने मिना तळेले ह्या रोडवर पडल्या. त्यातच मागून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने त्यांना चिरडले. तर पती किशोर तळेले हे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास घडली. मृतदेह जिल्हा शासकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पती किशोर तळेले, कुंदन आणि चंदन हे दोन मुले असा परिवार आहे.


 

 

Previous Post

“शावैम” मध्ये घडले माणुसकीचे दर्शन

Next Post

जळगावातील काव्यरत्नावली चौकात झाडाला जोरदार कार धडकली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील काव्यरत्नावली चौकात झाडाला जोरदार कार धडकली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार
1xbet russia

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026
आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड
1xbet russia

गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026
आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon