• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

खोटी पोस्ट वायरल करणाऱ्याविरुद्ध ; आमदारांची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

नागपूर (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये संतप्त आणि भीतीचे वातावरण आहे. त्यातच समाजमाध्यमांकडून राजकारणी लोकांना टार्गेट करण्यात येत आहे. अशीच एक घटना कामठीचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्याबाबतीत घडली आहे. काही दिवसांपूर्वी कामठीचे आमदार हरवल्याची पोस्ट व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांच्या ‘निधन’ आणि ‘श्रद्धांजली’चीसुद्धा पोस्ट वायरल झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली.

हा सगळा प्रकार आमदार टेकचंद सावरकर यांच्या लक्षात येता त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तसेच आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य हरवल्याची पोस्टसुद्धा वायरल झाली होती. या सगळ्याची चर्चा सुरु असताना एका व्यक्तीने त्यांचे ‘निधन’ झाल्यासह त्यांना ‘श्रद्धांजली’ वाहिल्याची पोस्ट व्हायरल केली.

याबद्दल आमदार टेकचंद सावरकर यांना समजताच त्यांनी वाठोडा पोलिस ठाण्यामध्ये त्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. तसेच पोस्ट टाकणारा प्रीतम व आणखी दोघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार टेकचंद सावरकर यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. पक्षाला बदनाम करण्यासाठी भाजप विरोधकांचा हा डाव असल्याचा दावा आमदार टेकचंद सावरकर यांच्याकडून करण्यात आला आहे.


 

Previous Post

जळगावात भाजप महानगरतर्फे रॅपिड अँटिजन-कोविड टेस्ट शिबिराचे आयोजन

Next Post

पाचोरा तालुक्यात कोविड सेंटरसुरु करण्याची काँग्रेसची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा तालुक्यात कोविड सेंटरसुरु करण्याची काँग्रेसची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसमध्ये चढताना तरुणाच्या खिशातून ५० हजार लंपास
1xbet russia

नवीन बसस्थानकावर प्रवाश्याच्या खिश्यातून १ लाख ७ हजारांची रोकड चोरीस

June 29, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
1xbet russia

मालट्रकची दुचाकीला जोरदार धडक, पाळधीचा तरुण गंभीर जखमी

June 29, 2025
पिंप्राळ्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार, १९ सिलेंडरसह एकाला अटक
Uncategorized

पिंप्राळ्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार, १९ सिलेंडरसह एकाला अटक

June 29, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

अरेच्चा, जागा तर हडपलीच ; वरतून रिकामी करण्यासाठी मागितली १ कोटीची खंडणी !

June 29, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसमध्ये चढताना तरुणाच्या खिशातून ५० हजार लंपास

नवीन बसस्थानकावर प्रवाश्याच्या खिश्यातून १ लाख ७ हजारांची रोकड चोरीस

June 29, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

मालट्रकची दुचाकीला जोरदार धडक, पाळधीचा तरुण गंभीर जखमी

June 29, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon