• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यातील महिलेला फेसबुकवरच्या मैत्रीमुळे ४ कोटींचा गंडा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2021
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – आजकाल फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोण कशी फसवणूक करेल सांगता येत नाही. आता तर ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फसवणूक करणारे लोक ठराविक लोकांना टार्गेट करून फसवणूक करतात. अशीच एक घटना पुणे येथे घडली आहे. यामध्ये ६० वर्षीय महिलेला ४ कोटींचा गंडा घालत तिची फसवणूक केली आहे. हि महिला पुण्यातील एका खाजगी कंपनीमध्ये वरिष्ठ कार्यकारी म्हणून काम करते.

महिलेची फसवणूक करून हडप करण्यात आलेली रक्कम मागील काही महिन्यांमध्ये २७ वेगवेगळ्या खात्यांमध्ये गेली आहे.यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे ४ कोटीमधील ३.९८ कोटी कोटीची रक्कम २०७ ट्रान्जेक्शनमधून उडवण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सायबर सेलचे पोलीस अधिकारी अंकुश चिंतामन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये या महिलेला ब्रिटनमधील फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने महिलेसोबत मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर या व्यक्तीने महिलेच्या वाढदिवशी भेटवस्तू म्हणून एक आयफोन पाठवला आहे असे सांगितले.

त्यानंतर या व्यक्तीने दिल्ली विमानतळावर गिफ्टवर असलेले सीमा शुल्क क्लियर करण्याच्या बहाण्याने महिलेकडे मोठ्या रकमेची मागणी केली. या व्यक्तीने स्वतःच महिलेला कूरिअर एजन्सी आणि कस्टम अधिकारी बनून फोन करून ब्रिटनहून आलेल्या पार्सलमध्ये ज्वेलरी आणि विदेशी करंसी असल्यामुळे त्या महिलेला अधिक सीमा शुल्क भरावा लागेल असे सांगितले. या व्यक्तीने सप्टेंबर २०२० पासून आतापर्यंत या महिलेची ३,९८,७५,५०० रुपयांची फसवणूक केली आहे. यानंतर महिलेने सायबर सेलला संपर्क केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले. यानंतर तिने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली.


 

 

Previous Post

फायटर जेट तेजसच्या टेक्नॉलॉजीने बनणार ऑक्सिजन

Next Post

कोरोनाने मृत पावलेल्यांना लाकूड मोफत द्या -दीपक सूर्यवंशी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाने मृत पावलेल्यांना लाकूड मोफत द्या -दीपक सूर्यवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon