• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुक्ताईनगरला वाढीव वीज बिले माफ करण्यासाठी भाजपातर्फे मुख्यमंत्र्यांना तसिलदारतर्फे निवेदन सादर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 23, 2020
in जळगाव
0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – कोरोना लॉकडाऊनच्या काळात महावितरण कंपनीकडून आकारण्यात आलेल्या वाढीव वीज बिले तात्काळ सरसकट माफ करणेसाठी भारतीय जनता पार्टी कडून मुख्यमंत्री यांना तहसीलदारतर्फे निवेदन सादर करण्यात आले त्याबद्दल सविस्तर वृत्त असे की,लॉक डाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीज बिले आली. लॉकडाऊनमुळे आर्थिक तणावाखाली असलेल्या जनतेला सरकारने मोठ्या वीज बिलाचा शॉक दीला. याबाबत जन आक्रोश निर्माण झाल्यावर सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या उर्जामंत्र्यांनी विजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावीच लागतील असे स्वतः स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे महा विकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करून जनतेला सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरणार आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने भरमसाठ वीजबिला बाबत महाराष्ट्रातील जनतेला रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपा मुक्ताईनगरतर्फे माननीय खासदार रक्षाताई खडसे, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके व माजी जि. प. अध्यक्ष श्री अशोक कांडेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाढीव वीज बिलाबाबत आंदोलन करण्यात आले व लॉक डाउन काळातील पूर्ण वीजबिल माफ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. प्रसंगी खा. रक्षाताई खडसे, डॉ. राजेंद्र फडके ,अशोक कांडेलकर, जि.प. सभापति जयपाल बोदडे, पं.स. सभापती प्रल्हा द जंगले , जि.प.सदस्य निलेश पाटील ,वनिता गवळे, वैशाली तायडे, पं.स. उपसभापती विद्या पाटील, नगराध्यक्ष नजमा तडवी, उपनगराध्यक्ष मनीषा पाटील , पं. स. सदस्य विकास पाटील, राजेंद्र सवळे, शुभांगी भोलाणे, सुवर्णा साळुंखे, ता.उपाध्यक्ष मनोज महाजन, विनायक पाटील, वासुदेव बढे, ता.चिटणीस कैलास वंजारी, दत्ता पाटील ,अंकुश चौधरी , नगरसेवक ललित महाजन, पियुष महाजन, बबलू कोळी, मुकेश वानखेडे, चंद्रकांत भोलाने, विक्रम हिरोळे व भाजपाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

काँग्रेसचे जेष्ठ नेते आ.डाॅ.सुधीर तांबे यांची अमळनेरला भेट

Next Post

चोपडाच्या शाळांना कोरोना निदानासाठी उपकरणांचे वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चोपडाच्या शाळांना कोरोना निदानासाठी उपकरणांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली
1xbet russia

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
1xbet russia

 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

April 2, 2026
रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा
1xbet russia

रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon