• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावात हॉटेल चालकाला चौघांकडून मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – गिरणा टाकीजवळील हॉटेलचालकाला कारण नसतांना दारूच्या नशेत चार जणांनी बेदम मारहाण व दुखापत केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याबाबत सोमवारी २१ मार्च रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भावेश रवींद्र जगताप (वय-२१ , रा. यशवंत नगर ) याचे रामानंद नगरातील गिरणा टाकीजवळ सनराईज हॉटेल आहे. १७ मार्चरोजी सायंकाळी भावेश जगताप हॉटेलवर असतांना निलेश प्रदीप कोळी, वरुण सुनील भाकरे, कुणाल नाना पाटील आणि स्वप्नील मधुकर कोळी (सर्व रा. मुन्सिपल कॉलनी ) त्याठिकाणी दारू पिऊन आले व कारण नसताना दारूच्या नशेत भावेशला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. काहींनी काऊंटरवरील काचेचे ग्लास भावेशला मारून फेकले आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. २१ मार्च रोजी भावेश जगताप याने रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात निलेश कोळी, वरुण भाकरे, कुणाल पाटील आणि स्वप्नील कोळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

नाभिक समाज विकास मंडळाच्या शहर कार्यकारणीची निवड

Next Post

पिस्तुलाच्या धाकाने बँक व्यवस्थापकाचे पैसे हिसकावले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पिस्तुलाच्या धाकाने बँक व्यवस्थापकाचे पैसे हिसकावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!