• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात प्रवेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 23, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात मंगळवार २२ डिसेंबर रोजी संध्याकाळी प्रवेश केला.

भाजपाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हासरचिटणीस हर्षवर्धन खैरनार, शहरउपाध्यक्ष तेजस रडे, शहरसरचिटणीस साकीब शेख, अजय ओझा तसेच राष्ट्रवादी मधील कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात प्रवेश देण्यात आला. याप्रसंगी फटके फोडून व पेढे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीची विचार धारा व केंद्रातील मोदी सरकारचे काम आवडल्याने कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असल्याची भावना महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी सांगितले. तर हर्षवर्धन खैरनार यांनी आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली व भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून अधिक जोमाने काम करू असे स्पष्ट केले.


 

 

Previous Post

दुचाकीसह मोबाईल लांबविणाऱ्या तिघेही अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

Next Post

ब्रिटनच्या प्रसारण नियामक मंडळाने अर्णब गोस्वामींना दंड ठोठावला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ब्रिटनच्या प्रसारण नियामक मंडळाने अर्णब गोस्वामींना दंड ठोठावला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon