• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पंकज महाजन लिखित “नटराज अवतार व श्री अगस्ती महाराज समाधी कथा” या ग्रंथाचे महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांच्या हस्ते प्रकाशन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2020
in जळगाव
0

जळगाव(विशेष प्रतिनिधी) – सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी प्रभू शिवांनी राम काळात म्हणजेच त्रेतायुगात घेतलेला नटराज अवताराची तसेच आपल्या निवासाने दक्षिण भारताला (दक्षिण भारत हा गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार या राज्यां पासून ते पार तामिळनाडू रामेश्वरम पर्यंत आहे.) पावन करणारे परोपकारी ऋषी महर्षी अगस्ती महाराजांचे दक्षिण भारतात मोठमोठी भव्यदिव्य आश्रम असून, त्यांची समाधी आपल्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील लासूर गावापासून दोन किलोमीटर वर सातपुड्याच्या कुशीत आहे.
ही महत्त्वाची माहिती संपूर्ण भारतातील कलाकार मंडळी तसेच प्रदोष व्रत करणारे नटराज व श्री अगस्ती महर्षींच्या भक्तांना प्रकट करणारा “नटराज अवतार व श्री महर्षी अगस्ती महाराज समाधी कथा” हा ग्रंथ शिवसुत पंकज आधार महाजन करवी प्रभू भोलेनाथांनी आपली कृपा करून प्राकृत भाषेत लिहून घेतला. या ग्रंथाद्वारे भक्तांना सर्व कलाकारांचे ईश्वर नटेश्वर यांनी कधी कुठे? व का अवतार घेतला? शिष्य श्री महर्षी अगस्ती महाराजांनी लासुर क्षेत्रीच का समाधी घेतली? प्रदोष व्रताचे वृत्ती भक्तांसाठी हे तीर्थक्षेत्र कल्पवृक्षासम मनोकामना पूर्ण करणारे कसे आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच प्रभू शिव – प्रभूरामांच्या प्रेमाची साक्ष देणारे हे तीर्थक्षेत्र असल्यामुळेच श्री महर्षी अगस्ती महाराजांनी तत्कालीन देह येथे समाधी रूपाने त्यागिला होता. ही सर्व दुर्मिळ व भक्तीयुक्त माहिती या ग्रंथाद्वारे मिळणार आहे. प्रभू श्रीरामांचा कैलास पर्वत व काशीक्षेत्रा नंतर दंडकारण्यातील लासूर या तीर्थक्षेत्री माता पार्वती सोबत प्रभु श्रीरामांची जीवनलीला तन-मन-भान हरपून राम प्रेमात एकरूप होण्यासाठी संपूर्ण रामप्रभू च्या जीवन काळापर्यंत निवास होता. असो या नटराज स्वामींची महती प्रकट करणाऱ्या या ग्रंथाचे प्रकाशन सोहळा ऋषिपंचमी या पवित्र तिथीला महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दनस्वामीजी महाराज यांच्या शुभहस्ते फैजपूर येथे लासुर येथील सरपंच किशोर सुखदेव माळी, तंटामुक्ती अध्यक्ष व मुख्याध्यापक एके गंभीर सर, उपाध्यक्ष उपेंद्र साहेबराव पाटील, लासुर राम मंदिर संस्थानचे गादीपती रमेश महाजन तसेच मोहन अंबिकाप्रसाद तिवारी(ग्राहक संरक्षक कक्ष सदस्य) निरंजन भालचंद्र चौधरी ( हिंदू विधीज्ञ परिषद सदस्य) अविनाश सुभाष शिंपी( बजरंग दल महानगर कार्यकारणी सदस्य) राजेंद्र देविदास नंनवरे( महानगर धर्म प्रसार प्रमुख) जळगाव समाज सेवक अशोकदादा लाड वंजारी, भिकन देवराम महाजन, दीपक आधार महाजन, धर्मेंद्र गोरखनाथ महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सर्व भाविक तसेच भक्तांनी शिव रामाच्या प्रेमाचे प्रतीक नटेश्वर तीर्थक्षेत्री जाऊन सर्व दोष दूर करणारे व सर्व सुख देणारे नटराज स्वामी व सर्व्यात महानतम ऋषी अगस्ती महाराजांची कृपा प्राप्त करावी असे आवाहन पंकज महाजन यांनी केशरीराज सी बोलतांना केले.


 

 

Previous Post

परसाडे गावातच १९ रूग्ण बाधीत आढळल्याने खळबळ

Next Post

भारतात याच आठवड्यात ऑक्सफोर्डच्या लसीची होणार दुसरी मानवी चाचणी ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारतात याच आठवड्यात ऑक्सफोर्डच्या लसीची होणार दुसरी मानवी चाचणी ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon