• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जामनेरच्या अभिनव संकल्प प्रतिष्ठाणचा अभिनव उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जामनेरच्या अभिनव संकल्प प्रतिष्ठाणचा अभिनव उपक्रम

जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यात नव्याने नावारुपास आलेले अभिनव संकल्प प्रतिष्ठाण नेहमीच नवनवीन सामाजिक उपक्रम राबवत असते त्याप्रमाणेच, आता उन्हाचा पारा अधिकच तीव्र होत असतानाच जिथे माणसाला घोटभर पाण्यासाठी भटकावे लागते तेथे मुक्या पशुपक्ष्यांची अवस्था काय असणार हा विचार मनात घेऊन, पशुपक्ष्यांचे नष्ट होत चाललेले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अभिनव संकल्प प्रतिष्ठाण कडून पक्षी वाचवा संकल्पना राबवून जामनेर शहरातील विविध भागातील झाडांवर पक्षांच्या दाणा-पाण्यासाठी भांडी ठेवून जगण्याची सोय करण्यात आली.त्याप्रमाणेच दररोज पाणी व अन्न ठेवण्याची जबाबदारी देखील प्रतिष्ठाणच्या माध्यमातून घेण्यात आली.

आपण देखील भुतदयेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या घराच्या छतावर, अंगणात तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी मुक्या जनावरांना अन्न पाण्याची सोय करुन पशुसंवर्धनासाठी सहकार्य करावे, अभिनव संकल्प प्रतिष्ठाण यापुढे देखील नवनवीन सामाजिक उपक्रम राबवत राहील. जास्तीत जास्त युवा मंडळींनी अभिनव संकल्प प्रतिष्ठाणच्या अभिनव संकल्पनेत सहभागी होऊन समाजातील न्याय हक्कासाठी लढण्याचे अनं समाजकार्य करण्याचे आवाहन प्रतिष्ठाण कडून करण्यात आले.

उपक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राकेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष निशांत पाटील, महेंद्र ढमाण, चेतन पारधी, चंदन रोनखेडे, धिरज पाटील, रितेश वाघ, सागर तावडे, स्वानंद सुरळकर, अभिषेक वर्मा, सत्यजित पाटील, रोशन डिमके, मंदार जोशी, सुनिल कानळजे सर, जयेश शिंदे व इतर सदस्यांनी मेहनत घेतली.

Tags: #jamnerchya aabhinav sanklp prathsthancha aabhinav upkram news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बुलढाण्यात कार – लक्झरी अपघात ; चाळीसगावाचे तिघे ठार ; दोन जखमी

Next Post

वाकी खुर्द ग्रा.प. ला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वाकी खुर्द ग्रा.प. ला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !
1xbet russia

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

February 16, 2026
गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!
1xbet russia

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 16, 2026
वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

February 16, 2026
गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!