• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बुलढाण्यात कार – लक्झरी अपघात ; चाळीसगावाचे तिघे ठार ; दोन जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ घडलेल्या भिषण अपघातात चाळीसगाव तालुक्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची थरारक घटना आज सकाळी पहाटे घडली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ अल्टो कार व लक्झरी यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भिषण अपघातात कारमध्ये बसलेल्या चाळीसगाव तालुक्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेने चाळीसगाव तालुका सुन्न झाला असून चाळीसगावकडे येत असताना हा विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात इंदल चव्हाण (वय- 38 रा. सांगवी ता. चाळीसगाव), योगेश विसपुते (वय-३२ रा. चाळीसगाव), विशाल विसपुते (वय-३८ रा. चाळीसगाव) यांचा बळी गेला आहे. तर ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण, मिथुन रमेश चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मृतांमध्ये योगेश विसपुते व विशाल विसपुते हे संख्ये भावंडे होते. जखमींना उपघाराकामी औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तत्पूर्वी अपघात हा एवढा विचित्र होता की, कार हि लक्झरीत अडकून गेली. व कारमधील मृत व जखमींना बाहेर काढणे खूप कठीण झाले होते.


 

 

Tags: #buldhana accident news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जळगावचा स्तुत्य उपक्रम

Next Post

जामनेरच्या अभिनव संकल्प प्रतिष्ठाणचा अभिनव उपक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेरच्या अभिनव संकल्प प्रतिष्ठाणचा अभिनव उपक्रम

जामनेरच्या अभिनव संकल्प प्रतिष्ठाणचा अभिनव उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार
1xbet russia

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

April 4, 2026
३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ
1xbet russia

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

April 4, 2026
भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या
1xbet russia

भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या

April 4, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोरा जवळ भीषण अपघात; नाशिकचे अमित कायटे यांचा मृत्यू

April 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

April 4, 2026
३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

April 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon