• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ शहरात खरात टोळीची मारहाण ; तिघांना पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
फैजपूरमध्ये एकाला फायटरने मारहाण ; चार जणांवर गुन्हा दाखल

भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील आतीष खरात याच्यासह तिघांनी आशीष आलोटकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना रात्रभर बंधक बनवून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेला मयत नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या हत्येची किनार असल्याची माहिती समोर आली आहे.

समता नगरातील रहिवासी आशिष स्टीफन आलोटकर यांच्या घरात शिरत कुटुंबियांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत श्री. आलोटकर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांच्या घराजवळ माजी नगरसेवक स्व. रवींद्र उर्फ हंप्या खरात यांचे घर आहे. २०१९ मध्ये खरात यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी ते आलोटकर यांच्या घरातील बाथरूममध्ये शिरले होते. मात्र हल्लेखेारांनी तेथेही त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी आलोटकर कुटुंबातील कोणीही घरी नव्हते. मात्र, या घटनेनंतर मयत रवींद्र खरात यांचा मुलगा आतिष खरात नेहमी आलोटकर कुटुंबाला शिवीगाळ करत धमकावत होता. तो आपल्या वडिलांच्या मृत्यूसाठी या कुटुंबाला दोष देत होता.

यानंतर गुरूवारी मध्यरात्री आतिष खरात, पप्या साळवे, आकाश खिल्लारे यांनी घरात शिरून कुटुंबियांना मारहाण केली. विशेष बाब म्हणजे या टोळक्याने आलोटकर कुटुंबियांना पहाटे पाचपर्यत बंदीस्त करून ठेवले होते.याप्रसंगी आलोटकर यांनी आरोळ्या मारून मदतीची हाक दिली. मात्र खरात याच्या दहशतीमुळे कोणीही मदतीसाठी आले नाही. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पप्या साळवे, आकाश खिल्लारे व सुमीत घनघाव यांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघांना न्यायालयाने २५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर यातील प्रमुख संशयित आतीष खरात याचा शोध सुरू असल्याचे वृत्त आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

चोपडा तालुक्यात गावठी पिस्तुल जप्त ; दोघांना अटक

Next Post

अमळनेरच्या गांजा प्रकरणातील फरार आरोपीस अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेरच्या गांजा प्रकरणातील फरार आरोपीस अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ
1xbet russia

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

April 4, 2026
भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या
1xbet russia

भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या

April 4, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोरा जवळ भीषण अपघात; नाशिकचे अमित कायटे यांचा मृत्यू

April 4, 2026
भुसावळात गावठी पिस्तूलसह नाशिकचा तरुण जेरबंद
1xbet russia

भुसावळात गावठी पिस्तूलसह नाशिकचा तरुण जेरबंद

April 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

April 4, 2026
भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या

भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या

April 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon