• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे कोरोनाच्या उपचारासाठी नवीन परिपत्रक जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 22, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनाच्या उपचारासाठी बेडची कमतरता पडत असल्याचे पाहून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपचारासाठी नवीन परिपत्रकातून मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. आपल्या प्रत्येकाला याची माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे आम्ही आपल्यासाठी याला सादर करत आहोत.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळून येत असून जवळपास सर्व शासकीय आणि खासगी रूग्णालयांमध्ये बेड फुल्ल झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका परिपत्रकाच्या माध्यमातून नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

यात म्हटले आहे की, कोविड-१९ या विषाणूमुळे बाधित /संशयित रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ असल्याने सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे त्यामुळे काही गरजू रुग्णांना बेड (खाट) उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन ऑक्सीजन बेडची जास्तीत जास्त सुविधा सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यरत आहे. सद्यस्थितीत गरजू रुग्णांना औषधोपचार मिळणे ही प्राधान्याची बाब असून त्यांना पुढे गंभीर स्थितीत रुग्णालयात भरती करण्याची वेळ येऊ नये यासाठी खालील उपाययोजना / आवाहन करण्यात येत आहेत.

१) लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णास ऑक्सीजन व अत्यावश्यक कोरोना उपचाराची आवश्यकता नसल्याने त्यांना ओपीडी म्हणजे बाहयरुग्ण विभागातून योग्य समुपदेशन करुन उपचार करावा व वेळोवेळी तपासणी (गरज भासल्यास) करावी.

२) ८ ते १५-२५ इतकी तीव्रता असणारा व मध्यम स्वरुपाचे छातीचे सी.टी.स्कॅन मूल्यमापन असेल आणि इतर आजार (मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा व हृदयविकार) असलेल्या रुग्णांना जरी आज ऑक्सिजनची गरज भासत नसली, तरी अशा रुग्णांवर रेमडेसीवीर इंजेक्शन/हिपॅरॅनी/डिक्झामिथाझोन आदींसारख्या औषधांनी क्लिनीकल जजमेंट आणि प्रोटोकॉल नुसार वेळीच उपचार करण्यात यावेत.

३) वरील प्रमाणे औषधोपचार केल्यास सदर रुग्ण पुढील काळात गंभीर अवस्थेत भरती करण्याची वेळ येणार नाही, असे तज्ञ डॉक्टरांचे मत असेल व केवळ बेड्सच्या उपलब्धता नसल्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास अडचण येत असेल तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये रुग्णांच्या संमतीने त्या रुग्णांवर डे-केअर उपचार करावेत.

४) रुग्णांस वरील प्रमाणे इंजेक्शन/औषधोपचार करुन काही काळ निरीक्षणाखाली ठेवून आयसोलेशन केलेल्या ठिकाणाहून रूग्रवाहिकेद्वारे ने-आण करण्यात यावी.

५) वर नमुद बारबींचा अवलंब केवळ बेडस उपलब्ध होत नसेल तरच करावा, जेणे करुन मध्यम सीटी स्कॅनची तीव्रता असलेल्या इतर आजारांच्या कोमॉर्बीड रुग्णांना वेळीच योग्य औषधोपचार मिळून त्यांना पुढील काळात गंभीर होण्याचा धोका काही प्रमाणात टाळता येईल. तसेच अशा रुग्णांना पुढील काळात बेड्स उपलब्ध झाल्यास भरती करणे आवश्यक असल्यास भरती करण्यात यावे किंवा इतर रुग्णालयात जिथे बेड्स उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी संदर्भित करण्यात यावेत. या प्रमाणे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी परिपत्रक जारी केले आहे.


 

 

Previous Post

मध्यरात्री तरूणाचा मोबाईल सुप्रिम कॉलनीतून लांबविला ; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

Next Post

जळगाव जिल्ह्यात 6 एप्रिलपर्यंत 37 (1) व (3) कलम लागू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात 6 एप्रिलपर्यंत 37 (1) व (3) कलम लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
1xbet russia

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली
1xbet russia

एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली

March 16, 2026
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद
1xbet russia

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार – डॉ. एन एस आर्विकर

March 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon