• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सृष्टी गोस्वामी बनणार एका दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 22, 2021
in भारत
0

हरिद्वार (वृत्तसंस्था) – अनिल कपूर ‘नायक’ या चित्रपटामध्ये जसा एका दिवसासाठी मुख्यमंत्री होतो, त्याचप्रकारे उत्तराखंडमधील एका मुलीला ही संधी २४ जानेवारी रोजी मिळणार आहे. हरिद्वारच्या दौलतपूर गावातील सृष्टी गोस्वामी एका दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री बनणार आहे. राष्ट्रीय कन्या दिन २४ जानेवारी रोजी असल्यामुळे त्यादिवशी बाल मुख्यमंत्री म्हणून एक दिवसासाठी ती पदभार ग्रहण करणार आहे. त्यानंतर सर्व विभागीय अधिकारी सृष्टी गोस्वामीसमोर त्यांच्या विभागाचा कार्य अहवाल सादर करतील. याबाबत उत्तराखंडच्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा उषा नेगी यांनी मुख्य सचिव ओमप्रकाश यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात लिहिले आहे की, युवतींच्या सशक्तीकरणासाठी आयोगाने एका हुशार मुलीला एका दिवसासाठी २४ जानेवारी रोजी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याचसोबत उत्तराखंडच्या विभागीय कार्यालयाच्या कामाचा मुख्यमंत्री सृष्टी गोस्वामी आढावा घेणार आहे. विभागाचे अधिकारी त्यासाठी आपल्या कार्याचा अहवाल ५ मिनिटे बाल विधानसभेत देतील. बाल विधानसभेचे दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत याचे आयोजन करण्यात आले आहे.

दौलतपूरची सृष्टी गोस्वामी रहिवासी आहे. ती रुडकीच्या बीएमएम पीजी कॉलेजमधून बीएससी एग्रीकल्चरची विद्यार्थी आहे. दर ३ वर्षाने बाल विधानसभेत बाल मुख्यमंत्र्याची निवड केली जाते, यासाठी सृष्टी गोस्वामीने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने ज्यात या पदासाठी माझी निवड केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानले आहेत. सृष्टीच्या आई-वडिलांनी या निवडीबद्दल सांगितले की, आम्हाला अभिमान वाटतो, मुलीला साथ दिली तर ती यशाचे शिखर नक्की जिंकेल, आम्ही उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असे त्यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे सृष्टी गोस्वामी २४ जानेवारी रोजी एका दिवसासाठी मुख्यमंत्री होणार आहे, बाल विधानसभेची बैठक उत्तराखंड विधानसभेत १२० नंबरच्या खोलीत आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी यासाठी मान्यता आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.


 

 

Previous Post

केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात नाशिक ते मुंबई भव्य वाहन मार्च

Next Post

सीरम मधील दुर्घटनेचे सत्य चौकशीतून समोर येईल – मुख्यमंत्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सीरम मधील दुर्घटनेचे सत्य चौकशीतून समोर येईल - मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon