• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबई येथून पन्नास लाखांची चोरी करणार्‍यास अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

भुसावळ ( प्रतिनिधी ) – मुंबई येथील घरमालकाकडे तब्बल पन्नास लाखांचा ऐवज चोरून आपल्या गावाकडे पलायन करणार्‍या नोकराला आरपीएफ पथकाने अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, मुंबईतील खार येथील बांधकाम व्यावसायिक मुकेश गांधी यांच्याकडे राहुल रोशन कामत (वय २५, मर्णेया, उमरकट, जि. मधुबनी, बिहार) हा कामाला होता. दरम्यान, राहुलने १९ ऑगस्टला दुपारी घरात कुणीही नसतांना सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व विदेशी चलन असे मिळून सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल लांबवला. येथून पलायन करून त्याने सूरत गाठले. तेथून तो अंत्योदय एक्सप्रेसने बिहारमधील आपल्या गावाकडे निघाला होता.
दरम्यान, नोकराने घरात हात साफ केल्यानंतर गांधी यांनी खारघर पोलिसांत तक्रार दिली होती. स्थानिक पोलिसांनी याची माहिती लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा यंत्रणेला दिल्यामुळे ते या नोकराच्या मागावर होते. यातून तो अंत्योदय एक्सप्रेसने गावी जात असल्याचे तपासात दिसून आले.

दरम्यान, भुसावळ येथील लोहमार्ग व आरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने २२५६४ अंत्योदय एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर आल्यावर कसून चौकशी करतांना जनरल डब्यातून प्रवास करणार्‍या राहूल कामत याला ताब्यात घेण्यात आले. झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून ४३ लाखांचे सोने, ३ लाख ८४ हजारांची रोकड, महागड्या घड्याळ, मोबाइल फोन, फाइल्स असा सुमारे ५० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत आरपीएफ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई भुसावळ आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना, उपनिरीक्षक ए.के.तिवारी, सहायक फौजदार प्रेम चौधरी, प्रकाश थोरात व लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेर्डे, अजित तडवी, दिवाणसिंग राजपूत, धनराज लुल्ले यांच्या पथकाने केली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

सावकारीच्या वादातून यावल तालुक्यात युवकाची निर्घृण हत्या

Next Post

शेतकऱ्याला मारहाण करीत मोबाईल हिसकाविला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतकऱ्याला मारहाण करीत मोबाईल हिसकाविला

शेतकऱ्याला मारहाण करीत मोबाईल हिसकाविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon