आपल्या हाडांच्या, सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता या संधीचा लाभ घ्या ; मुंबई – पुणे जाण्याची गरज नाही
जळगाव (प्रतिनिधी) – पुणे लोकमान्य हॉस्पिटल यांची सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगाव मध्ये सुरू झाली आहे यामध्ये अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर उद्या रुग्णांची तपासणी करणार असून.रुग्णांनी आपल्या पाऊल आणि घोट्याचे दुखणे, पायांना मुंग्या येणे, डायबेटिक फूट, पाय बधिर होणे,पायाची विकृती,गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, टाचदुखी तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घ्यावे.पाय आणि घोट्याच्या तक्रारी साठी खास तपासणी डिजिटल मशिनद्वारे तपासणी होणार आहे.
तपासणीसाठी आताच नाव नोंदणी करा. उद्या शनिवार, दि.22 ऑक्टोबर 2022 रोजी अरुश्री हॉस्पिटल, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड,जळगाव वेळ: स. 10:00 ते दु. 02:00 पर्यंत राहणार आहे. अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क – 9673859185 साधा.