• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धर्मरथ फाउंडेशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांचा सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील धर्मरथ फाउंडेशन आयोजित जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक , क्रीडा , सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठीचा पुरस्कार वितरण सोहळा आणि शिवव्याख्यान आज संपन्न झाले

याप्रसंगी उपस्थित रंजना पाटील ( जिल्हा परिषद अध्यक्षा ) , कुलभूषण पाटील ( उपमहापौर ) , डॉ . प्रवीण मुंडे ( पोलीस अधिक्षक ) , रवींद्रभैया पाटील ( जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी ) , गुलाबराव देवकर ( माजी पालकमंत्री ) , प्रशांत तायडे ( केंद्रीय वखार महामंडळ अधीक्षक मुंबई ) , सुजाता गुलाने ( क्रीडा अधिकारी जळगाव ) या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वाटप करण्यात आले

योगेश साळुंखे ( क्रीडाशिक्षक मेहुणबारे ) , गणेश पाटील (क्रीडा शिक्षक पाचोरा) , सुनील पाटील (क्रीडा शिक्षक पाचोरा) , साजीद पठाण (सामाजिक जळगाव) , भूषण रायगडे (क्रीडा शिक्षक धरणगाव) , संदेश महानुभव (क्रीडा शिक्षक धरणगाव) , विलास पाटील (क्रीडा शिक्षक जामनेर) , महिंद्रा पाटील ( क्रीडा शिक्षक जामनेर) , दिपक चौधरी ( क्रीडाशिक्षक ) , अंजली नाईक ( शिक्षिका जळगाव) , अमिता निकम (उत्कृष्ट शिक्षिका जळगाव) , सोनाली सोनवणे ( सामाजिक व सांस्कृतिक औरंगाबाद) , विजय शितोळे ( क्रीडाशिक्षक चाळीसगाव) , किशोर नेवे (सामाजिक जळगाव) , प्रीती मिस्तरी (उत्कृष्ट शिक्षिका जळगाव) , गौरी महाजन (उत्कृष्ट खेळाडू जळगाव) , सन्मुख महाजन (उत्कृष्ट खेळाडू जळगाव) , राहुल सूर्यवंशी ( जळगाव) , भारती काळे (सामाजिक जळगाव) यांचा आज धर्मरथ फाउंडेशनने पुरस्कार देऊन सन्मान केला .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हास ठाकरे व आभार प्रदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष भितांडे, राजेश पाटील, साजीद पठाण, वेदांत नाईक, तन्मय राणे, मयूर देशमुख, सागर कुटुंबळे, रोहित कुटुंबळे यांनी परिश्रम घेतले .


 

 

Tags: #jalgaon dharmarath foundetion #maharashtra #bharat
Previous Post

कृष्णा लॉनसमोर कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Next Post

पाचोऱ्यात कॉंग्रेसचा शिंगाडा मोर्चा ; शेतकर्‍यांना अनुदानाचा दुसरा टप्पा मिळणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोऱ्यात कॉंग्रेसचा शिंगाडा मोर्चा ; शेतकर्‍यांना अनुदानाचा दुसरा टप्पा मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon