• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुन्हा अमरावतीत लॉकडाऊन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 21, 2021
in महाराष्ट्र
0

अमरावती (वृत्तसंस्था) – राज्यातील अनेक भागांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे अमरावती या जिल्ह्यात 8 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुण्यातही कोरोनाचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. आता विभागातील पाच जिल्ह्यांच्या (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम) दृष्टीनं प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी हे आदेश पारीत केल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे.

* सर्व प्रकारची दुकाने/ आस्थापने ही सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहतील

* सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेत परवानगी राहील.
* लग्नसमारंभकरिता 25 व्यक्तींना वधू-वरासह परवानगी राहील

* जिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी श्रमतेच्या 50 टक्के प्रवासी वाहतुकीकरिता परवानगी राहील

* राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम बंद

* खासगी आणि सरकारी वाहनात मास्क बंधनकारक

* रिक्षामध्ये चालकासह दोघांनाच परवानगी

* ग्राहकांना जवळच्याच दुकानांतून खरेदी करण्याचा सल्ला

* धार्मिक स्थळं ही एका वेळी दहा व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील.

* संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण आणि शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील.

* अमरावती विभागातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे संबंधित ठिकाणेही बंद राहतील.

वाशिममध्येही कडक नियम

* जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने आणि आस्थापना सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत खुली राहणार

* सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स बंद, केवळ पार्सल सुविधा सुरू

* लग्नसमारंभासाठी पूर्व परवानगी घेऊन केवळ 25 व्यक्तींना सहभाग घेता येणार

* 50 टक्के प्रवाशी क्षमतेने होणार एसटीची आंतरजिल्हा वाहतूक

* शनिवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी…

* हे ही Lockdown Returns : कोरोना बळावतोय; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

दरम्यान अमरावतीमध्ये उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. अमरावती विभाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही घोषणा केली. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकी दरम्यान हा निर्णय घेण्यात आला.


 

 

Previous Post

जळगावातील गुरूनानक नगरातील वृध्द बेपत्ता; शनीपेठ पोलीसात नोंद

Next Post

नाशिकमध्ये संचारबंदी लागू ; छगन भुजबळांकडून घोषणा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नाशिकमध्ये संचारबंदी लागू ; छगन भुजबळांकडून घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon