जळगाव ( प्रतिनिधी ) – रुख्मिणी फांऊडेशन मिडटाऊन कडुन कचरा, वेस्जेट प्लास्टीक मेटीरीअल प्रत्येक एरियात गोळा करुन परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रीन हुमन फांउड़ेशन या स्वंथेला आवश्यक साधनांचे सुरेश आईदासानी यांनी वाढदिवसानिमीत्त भेट दिले 2100 रुपये रोख पंकज जैन व 1100 रूपये राजेश भंडारी यांनी दिले.
या प्रसंगी ग्रीन हुमनचे देव सहा व प्रियंका कौरानी यांनी प्रत्येक नागरीकाने कचरा न फेकता डस्टबिन मध्ये टाकावा कचरा म न पा गाडीतच टाकावा तरच परिसर स्वच्छ राहील असे सांगितले या उपक्रमात सहभागावंगे आवाहनही केले शैलेश नागला यांनी ग्रीन हुमन संस्थेच्या कार्याची माहीती दिली*
या वेळी अध्यस डॉ अमीत वर्मा, अँड शैलेश नागला, अँड देवेद्र व्यास, कमलेश डांबरे, रवीद्र राजपुत, पंकज जैन, राजेश भंडारी, ग्रीन हुमनचे अध्यक्ष प्रियंका कौरानी, पाली किरगें, उदय नेरकर, काजल सैनी, अंजली रामचंदानी, हितेश शिंपी, देबु सहा हे उपस्थित होते.