• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विनयभंगाचा आरोप सिद्ध ; डॉक्टर तुरुंगात !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जामनेर ( प्रतिनिधी ) – सहकारी महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपात पहूर रूग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी जितेंद्र वानखेडे यांना न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

पहूर येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.जितेंद्र प्रल्हाद वानखेडे यांनी सहकारी महिला डॉक्टरची छेड काढल्याचा वाद चांगलाच गाजला होता . डॉ. जितेंद्र वानखेडे कामावर नसताना २ जून, २०२१ रोजी मध्यरात्री रुग्णालयात गेले. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त तुमच्यासाठी नॉनव्हेज आणले असल्याचे सांगून मध्यरात्री महिला वैद्यकीय अधिकारी झोपलेल्या खोलीचा दरवाजा ठोठावला. महिला डॉक्टरने नकार देऊनही बराचवेळ डॉ.जितेंद्र वानखेडे दरवाजा ठोठावत होता. त्यामुळे महिलेने दार उघडून पार्सल घेऊन दरवाजा बंद केला.

यावेळी डॉ.वानखेडेने मद्यप्राशन केले होते. त्यानंतर पुन्हा वारंवार फोन करून येण्याचा आग्रह केला. घाबरलेल्या संबंधित महिला डॉक्टरने अन्य सहकार्‍यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. पहूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .

या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर न्या. डी.एन. चामले यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात डॉ. वानखेडे यांनी सहकारी वैद्यकीय अधिकारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे अँड . कृतिका भट यांनी बाजू मांडली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

गस्तीवरच्या पोलिसांनी हटकले अन घरातच नोटा छापणारा अडकला !

Next Post

गावठी कट्ट्यासह आरोपी पकडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गावठी कट्ट्यासह आरोपी पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon