जळगाव (विशेष प्रतिनिधी)- पोलीस भरतीत पोलीसांच्या मुलांना 5 टक्के आरक्षण मिळवून देणारी संघटना पोलीस बॉइज या संघटनेच्या विदर्भ उपाध्यक्षपदी वासीम जिल्ह्यातील शेलू येथील गणेश वाघजी तडसे यांची निवड करण्यात आली आहे.
गणेश तडसे यांना पोलीस बॉईजचे अध्यक्ष रवि वैद्य यांनी नियुक्तपत्र देवून त्यांची निवड करण्यात आली असून यावेळी विकास सुसर यांनी त्यांचे कौतुक केले.








