जळगाव (प्रतिनिधी) – टायगर ग्रुप संस्थापक मा.जालिंदर जाधव, टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष, डाॅ.तानाजी जाधव, टायगर ग्रुप उत्तर महाराष्ट्र सदस्य
मा.सागर कांबळे, टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष मा.ऋषीकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप पाचोरा शहर प्रमुख सदस्य दिपक शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा शहरमध्ये व ग्रामीण रुग्णालयमध्ये अन्नदान, फळं व मास्क वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित सदस्य टायगर ग्रुप अमळनेर, टायगर ग्रुप धरणगाव, टायगर ग्रुप पारोळा, टायगर ग्रुप वडजी, टायगर ग्रुप सावखेडा टायगर ग्रुप पाचोरा, उपस्थित सदस्य विजय शिरसाठ पाचोरा, भूपेंद्र निकम पाचोरा, विशाल कदम सावखेडा, राहुल पुजारी पाचोरा, अन्वर शेख पाचोरा. विनु नेटारे पारोळा, दिनेश वाणी धरणगाव, रितेश फुलझाडे, धरणगाव, नरेंद्र कायस्थ पारोळा, भूषण महाजन धरणगाव, शिव महाजन पारोळा, यशवंत पाटील धरणगाव, अविनाश पाटील धरणगाव , अकिल तडवी सावखेडा , इक्बाल भाऊ तडवी सावखेडा, मनोज बोरसे वडजी, अमोल मापरे पाचोरा.








