जळगाव (प्रतिनिधी) – टायगर ग्रुप संस्थापक मा.जालिंदर जाधव, टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष, डाॅ.तानाजी जाधव, टायगर ग्रुप उत्तर महाराष्ट्र सदस्य
मा.सागर कांबळे, टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष मा.ऋषीकेश भांडारकर, तसेच टायगर ग्रुप नंदुरबार जिल्हा सदस्य आदित्य डोडवे यांच्या मार्गदर्शनाखाली.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टायगर ग्रुप शहादा शहराच्या सदस्यांच्या वतीने शहादा शहराच्या परिसरात जसे की धान्य मार्केट, प्रार्थना हॉस्पिटल या ठिकाणी गोरगरीब जनतेला व रुग्णांना अन्नदान वाटप करण्यात आले त्या वेळी उपस्थित असलेले शहादा शहर सदस्य ह्या प्रसंगी अनिकेत सोनार, राम सोनार, ओम सोनार, टायगर ग्रुप शहादा शहर सदस्य आदी उपस्थित होते.