जळगाव ( प्रतिनिधी ) – मुक्ताईनगराच्या संजीवनी हॉस्पिटल अँड होमिओपॅथी रिसर्च सेंटरचे प्रमुख होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ प्रदीप पाटील यांच्या २० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आता जळगाव शहर आणि परिसरातील रुग्णांना होणार आहे . होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ प्रदीप पाटील आता दर रविवारी रुग्ण तपासणी आणि उपचारांसाठी जळगावात येणार आहेत .
संधिवात , दमा , बालदमा , मूळव्याध , त्वचा विकार , मुतखडा , पित्ताशयातील खडे , मुरूम , पुरुष लैंगिक समस्या , महिलांच्या समस्या , केस गळणे , दारू सोडवणे , ताणतणाव , मणक्यातील गॅप , वंध्यत्व , थायराइड आदी जुनाट आजारांवर यशस्वी उपचारांचा डॉ प्रदीप पाटील यांचा २० वर्षांचा अनुभव आहे .
जळगावात दर रविवारी रुग्ण तपासणी आणि उपचारांसाठी डॉ प्रदीप पाटील हे आरूश्री हॉस्पिटल , महेश प्रगती हॉल जवळ , रिंग रोड , जळगाव येथे दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत . आगाऊ नाव नोंदणी आवश्यक असून त्यासाठी रुग्णांनी ९४२०५५८२९१ किंवा ८००७१४१३२९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.