जामनेर ( प्रतिनिधी ) – शहरातील बाबाजी राघव मंगल कार्यालय येथे स्थानिक पोलीस व
शांतता कमिटीतर्फे मुस्लिम बांधवांसाठी जामनेर हिंदू मुस्लिम एकतेच प्रतीक म्हणून ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे , आमदार गिरीश महाजन आणि हिंदू-मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .