जळगाव ( प्रतिनिधी ) – पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल यांची सुपर स्पेशालिटी फूट अँड. अँकल ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगावमध्ये सुरु झाली आहे
यामध्ये सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर रुग्णांची तपासणी करणार आहेत
रुग्णांनी पाऊल आणि घोट्याचे दुखणे, पायांना मुंग्या येणे, डायबेटिक फूट, पाय बधिर होणे, गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, टाचदुखी तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घ्यावे. पाय आणि घोट्याच्या तक्रारीसाठी खास डिजिटल मशिनद्वारे तपासणी करून अचूक निदान केले जाणार आहे हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता सहज उपलब्ध असलेल्या आधुनिक उपचारांचा फायदा घ्यावा असे आवाहन लोकमान्य हॉस्पिटलने केले आहे उपचार व तपासणीसाठी आगाऊ नाव नोंदणी आवश्यक आहे .
डॉ. श्याम ठक्कर शनिवारी ( ९ एप्रिल ) अरुश्री हॉस्पिटल , महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग, जळगाव येथे सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत बाह्य रुग्ण तपासणी करणार आहेत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी +91 – 020-67286728/9673859185 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.