• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोना तपासणी सर्व नागरिकांनी करण्याचे प्रांत कैलास कडलग यांचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2021
in जळगाव
0

फैजपूर (प्रतिनिधी) – कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरचा वापर सक्तीने करावा, गर्दी करू नये. ऐकत नसेल त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करा असे आदेश प्रांत कैलास कडलक यांनी दिले आहे.

फैजपुर नगर परिषद तसेच पोलीस प्रशासन यांनी एकमेकांच्या सहकार्यातून कोरोना संसर्गावर उपायोजना, खबरदारी घ्यायची आहे. भाजी विक्रेते, व्यापारी, फेरीवाले, दूध विक्रेते यांनी मास्कचा वापर नियमित करावा तसेच विना मास्क नागरिकांकडून दंडाची वसुली करावी असेही त्यांनी बजावून सांगितले.

नगरपरिषद सभागृहात गुरुवारी संध्याकाळी लोकसहभागातून कोव्हिडं सेन्टरला ६० ऑक्सिजन बेड तयार करण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज महाराज, प्रांताधिकारी कैलास कडलग, शास्त्री भक्ती किशोर दास महाराज, नगराध्यक्ष महानंदा होले, सपोनी प्रकाश वानखडे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, सुनील वाढे यांचेसह व्यापारी बंधू उपस्थित होते.

या बैठकीत सध्या कोविड रुग्ण आपल्या भागात मोठ्या प्रमाणात आढळत आहे. त्यासाठी आपल्या फैजपूर सावदा परिसरात काही रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी उपचारासाठी पाठविले जात आहे. गोरगरीब रुग्णांचे जीव वाचावे यासाठी साखर कारखान्याजवळ ६० ऑक्सिजन बेडची सुविधा सुरु करण्यासाठी सदरची बैठक घेण्यात आली. यासाठी जवळपास पाच लाख रुपयांची आवश्यकता आहे तेव्हा सर्वांनी आवाहन करून निधी उभा करावा असे ठरले. यात काही दात्यांनी पुढाकार घेऊन स्वेच्छा निधी घोषित केला. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्दी, पडसे, खोकला, ताप असल्यास तात्काळ तपासणी करून औषधी घ्यावी. गर्दी करू नका, कामाशिवाय बाहेर पडू नये.

कोरोना तपासणी सर्व नागरिकांनी करावी असे आवाहन प्रांत कैलास कडलग यांनी केले. महामंडलेश्‍वर जनार्दन नदीची महाराज यांनी मागील कोरोना लाटेत जनतेने उस्फूर्तपणे सहकार्य केले होते. त्यावेळी आपण 30 ऑक्सिजनयुक्त खाटांची लोकसहभागातून तात्काळ उभारणी केली होती. यावेळी कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता साठ ऑक्सिजन बेडची आवश्यकता आहे. यामुळे जवळपास ९० बेड तयार होतील असे नियोजन आहे. नागरिकांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.


 

 

Previous Post

मंडप वाहतुक करण्याऱ्या गाडीचा अपघात ; दोन जागीच ठार

Next Post

दस्तऐवज दाखवून वाहने घेवून जा – पोलिसांचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दस्तऐवज दाखवून वाहने घेवून जा - पोलिसांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon