• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खावटी कर्ज व रेशन कार्ड बाबत पारोळा तहसीलदार, पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांना निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 19, 2020
in जळगाव
0

पारोळा (प्रतिनिधी) – येथील आदिवासी तसेच भिल्ल समाजाला रेशन कार्ड तसेच खावटी कर्ज मिळावे यासंदर्भात येथील भिल्ल आदिवासी समाज एकलव्य संघटनेने तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. याबाबत निवेदनात कोरोना विषाणूचा उद्भवलेल्या भयानक परिस्थितीत आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक संकटात सापडलेल्या आदिवासी समाजाला आदिवासी विभागाकडून अर्थसहाय्य व कर्जाच्या माध्यमातून खावटी कर्ज सहित आर्थिक सहाय्य मिळावे.तसेच आदिवासी विकास विभाग शासन निर्णय 2020/प्र.क्र.41/का 09,दिनांक 10 जून 2020 प्रमाणे शिधापत्रिका वाटप करण्यात यावे तसेच आदिवासी समाजातील लोकांना जातीचे दाखल्यांचे वाटप घरपोच करण्यात यावे. तसेच आपल्या तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे तरी सर्व आदिवासी समाजाची कोरोणा विषाणूचा उद्भवलेल्या भयानक परिस्थितीत आर्थिक सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून त्या आदिवासी समाजाला जीवन जगणं अत्यंत कठीण झाले आहे.

आदिवासी विभाग व शासनाच्या वतीने आदिवासी समाजाला खावटी कर्जाच्या माध्यमातून खावटी कर्ज सहित आर्थिक सहाय्य मिळावे. वरील आदिवासी समाजाच्या मागण्यांच्या तात्‍काळ विचार करून आदिवासी समाजाला सहकार्य करावे अन्यथा शिवाजीराव ढवळे प्रदेशाध्यक्ष (म्हाडा सभापती) यांच्या आदेशान्वये व सुधाकरराव वाघ जिल्हा अध्यक्ष जळगाव यांचे नेतृत्वाखाली आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात जिल्हाभर रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही असे निवेदनात म्हटले असून निवेदनावर पारोळा तालुका एकलव्य संघटना अध्यक्ष रवींद्र गायकवाड, विनोद मोहन मोरे सदस्य, सुनिल बाबुलाल गायकवाड सदस्य, ज्ञानेश्वर भटा मोरे, अनिल छगन अहिरे, सुनील संपत सोनवणे(उपसरपंच शेवगे बुद्रुक तालुका पारोळा) किसन दिलीप मोरे, मुकुंदा जुलाल मोरे, सिताराम गायकवाड, व आदिवासी बांधवांच्या सह्या होत्या.

प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी गावनिहाय याद्या व भरलेल्या अर्जावरील कुटुंबा नुसार मोफत रेशन कार्ड देण्याचे आश्वासन दिले तसेच यावल येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून खावटी कर्जाचे अर्ज प्रांत कार्यालयातून यावल प्रकल्प कार्यालयाला सादर करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी यांनी यावेळी दिले.


 

 

Previous Post

पारोळा येथे भारतीय संविधानाला 70 वर्ष पूर्ण झाल्यामुळे व्याख्यान

Next Post

महाराष्ट्र राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची बाधा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्र राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची बाधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026
जळगावात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण
1xbet russia

जळगावात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण

February 17, 2026
वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक
1xbet russia

वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक

February 17, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल
1xbet russia

एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, ६ लाखांचे दागिने लंपास

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026
जळगावात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण

जळगावात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण

February 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon