• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

ट्रक्सवर बनावट इंजिन व चेसीस नंबर टाकून विक्री ; धुळ्यातील टोळीचा पराक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लोहारीजवळ व्यापाऱ्याला मारहाण करून रोकड व दागिने हिसकावले

धुळे ( प्रतिनिधी ) – ट्रकचे चेसीस आणि इंजिन नंबर खाडाखोड करून बनावट नंबर टाकून विक्री करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे. या टोळीकडून १ कोटी ४४ लाख रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला या टोळीने 27 ट्रक्सवर बनावट इंजिन व चेचीस नंबर टाकून ते विक्री केली आहे. संबंधितांनी तात्काळ खरेदी केलेले ट्रक स्थानिक गुन्हे शाखेत जमा करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे .

धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की , शेख साजीद शेख अब्दुल (व्यवसाय – ट्रन्सपोर्ट कमीशन एजेंट, रा. इकरा कॉलनी घर नं 25, चाळीसगाव रोड, धुळे) याच्या घरासमोर ट्रक क्र GI- 08 / AU7698 आणि MH 38 / X – 2602 तसेच कानुश्री मंगल कार्यालय देवपुर धुळे येथे मोकळ्या जागेत आठ ट्रक उभ्या असून ट्रकवरील इंजीन व चेसीस नंबरमध्ये अदलाबदल केलेली आहे.

पथकाने बातमीची खात्री करता शेख साजीद शेख अब्दुल याच्या घरासमोर उभ्या असलेल्या ट्रक विक्रीसाठी आणल्याचे त्याने सांगितले . परंतु द्रकांची आर.टी.ओ कार्यालयाकडून खात्री करता त्यांचे चेचीस नंबर व इंजिन नंबर हे खाडाखोड करून बनावट कागदपत्राच्या आधारे विक्री करत असल्याची खात्री झाली . ट्रक ताब्यात घेऊन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आल्यात. आरोपींची विचारपूस करता त्याने बऱ्याच ट्रक आरटीओ एजंटच्या माध्यमातून विक्री केल्याचे सांगितले आहे. या टोळीकडून 1 कोटी 44 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

धुळे शहरात चाळीसगाव रोड परिसर इकरा कॉलनीमध्ये राहणारा साजीद शेख अब्दुल मनियार, आर.टी.ओ एजंट इफतेकार अहमद अब्दुल जब्बार शेख ऊर्फ पापा एजेन्ट (रा . गल्ली नं एक तहसील ऑफिस समोर इकबाल रोड धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या विरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे पोलीस शिपाई राहुल सानप (स्थानिक गुन्हे शाखा धुळे) यांच्या माहितीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करित आहेत.

अटक आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने संगनमताने बनावट ट्रक शासनाची फसवणूक करुन वापरासाठी तसेच विक्री करण्याचे उद्देशाने बनावट इंजीन व चेसीस नंबर प्रेस करून ट्रक वापरत असल्याचे निदर्शनास आले असून त्यांचा शोध सुरु आहे.

या गुन्ह्याच्या चौकशीत आतापर्यंत आरोपी व त्यांचे साथीदारांनी २७ ट्रकवर बनावट इंजीन व चेसीस नंबर टाकून विक्री केल्याची माहिती मिळून आली आहे. अशा प्रकारचे बनावट इंजीन व चेसीस नंबर प्रेस केलेले ट्रक कोणाकडे असतील तर संबंधितांनी ट्रक तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा, धुळे येथे जमा करावे. अन्यथा संबंधित गाडी मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.


 

Tags: #dhule crime news#jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

जीएसटी परिषदेच्या शिफारशी केंद्र, राज्य सरकारवर बंधनकारक नाहीत ; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Next Post

श्रीकृष्ण जन्मभूमीवर शाही ईदगाह मशीद ? ; मथुरेच्या कोर्टात याचिका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

श्रीकृष्ण जन्मभूमीवर शाही ईदगाह मशीद ? ; मथुरेच्या कोर्टात याचिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon