• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

औरंगाबादच्या 95 वर्षीय आजीने केली कोरोनावर मात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) –औरंगाबादच्या लासुर स्टेशन येथून जवळच असलेल्या नागरे बाभूळगाव येथील गीताबन आयसीयु कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या 95 वर्षीय भागीरथी बाई मोरे या आजीबाईंनी तब्बल 15 दिवसांचे औषधोपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात करत नुकत्याच आपल्या कुटुंबासमवेत घरी परतल्या आहेत. पतीच्या मृत्यूनंतर 20 वर्षापासून आजीबाई मुलगा रामहरी व सून मुक्ताबाईसह शेती करतात. वयाची नव्वदी ओलांडलेल्या भागीरथी बाई आजही शेतातील नित्य नियमाने कामे करतात.

त्यांचा कोरोना अहवाल दि 1 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील अन्य दोन जणांचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने त्यांना गंगापूर तालुक्यातील सिद्दीनाथ वडगाव येथील कोरोना उपचार केंद्रात विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. परंतु त्या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने डॉक्टरानी त्यांना तेथून दुसरीकडे हलवण्यास सांगितले. नातू बळी मोरे यांनी कुठला ही विलंब न करता गीताबन आयसीयु कोविड हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल केले. भागीरथी बाई मोरे यांच्यावर येथील तज्ञ डॉक्टराच्या पथकाच्या निगराणी मध्ये तब्बल 15 दिवस उपचार मिळाले आणि आज त्या कोरोनाला हरवून आपल्या नातवंड व मुलासह घरी परतल्या आहेत.


 

 

Previous Post

तौक्ते चक्रीवादळात INS कोची जहाजातून 184 जणांची सुटका

Next Post

हॅपी बर्थडे नवाजुद्दीन सिद्दीकी; बॉलिवूड अभिनेता नवाजुद्द्दीन सिद्दिकी म्हणजे एक अष्टपैलू अभिनेता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हॅपी बर्थडे नवाजुद्दीन सिद्दीकी; बॉलिवूड अभिनेता नवाजुद्द्दीन सिद्दिकी म्हणजे एक अष्टपैलू अभिनेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या
1xbet russia

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार
1xbet russia

हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

April 11, 2026
डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon