पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित,श्री. गो. से. हायस्कूल येथे, छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस माल्यार्पण मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक .आर.एल.पाटील,.एन. आर. पाटील, ए.बी. आहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी, बोरसे , कार्यालय प्रमुख अजय सिनकर, टेक्निकल प्रमुख एस. एन. पाटील , मनीष बाविस्कर तसेच ज्येष्ठ शिक्षक व इतर शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांच्या उपस्थित करण्यात आले.