• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील बळीरामपेठ घरफोडीतील मुद्देमाल चोरट्याकडून हस्तगत; दुसरा फरारच

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील बळीराम पेठेत घरफोडी झाल्याचे १५ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आले होते. चोरी प्रकरणातील एका संशयित आरोपीस अटक केली होती. पोलीस कोठडीत असतांना त्याच्या ताब्यातील मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, योगेश काशीनाथ पवार (वय-४४) रा. बळीराम पेठ यांचे तीन मजली इमारत आहे. १४ ऑगस्ट रोजी रात्री उशीरापर्यंत जेवण करून तिसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. त्यावेळी खालच्या घराचा दरवाजा बंद केला होता. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी खालच्या घराचा दरवाज टॉमीने तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाट फोडले.

कपाटात ठेवलेले ५ ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या अंगठ्या, दोन चांदीच्या मुर्त्या आणि ७ ते ८ हजार रूपयांची रोकड लंपास केली. असा एकुण ४३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.

दरम्यान, चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी अटक केलेला चोरटा रिजवान उर्फ काल्या गयासुद्दीन शेख (वय २२, रा.तांबापुरा) याला अटक करण्यात आली होती. चौकशी केल्यानंतर संशयित आरोपी रिजवान याने चांदीच्या लक्ष्मीच्या मुर्त्या सोडून इतर सर्व मुद्देमाल पोलीसांना काढून दिला आहे.

चांदीच्या मुर्त्या ह्या फरार असलेला संशयित आरोपी काल्या याचा साथीदार समीर (पुर्ण नाव माहित नाही) याकडे आहे.


 

 

Previous Post

आरटीओ कार्यालयाच्या आवारात आणलेली कार केली जप्त ; तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल

Next Post

जळगावात सात दिवसांमध्ये ओपीडी सुरू करा- गुप्ता यांची जिल्हाधिकार्‍यांना नोटीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात सात दिवसांमध्ये ओपीडी सुरू करा- गुप्ता यांची जिल्हाधिकार्‍यांना नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon