• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जे जे राजकारण करतायत ते कोरोनाने मेले पाहिजेत ; रुपाली ठोंबरे यांची संतप्त प्रतिक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच राज्यात बेड, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिवीर यांचा तुटवडा जाणवत असून याच मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात राजकारण रंगल आहे. यावरून मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे राज्यातील सर्व राजकीय पक्षांना खडेबोल सुनावले आहेत. राजकारणी माणूस किती नीच आणि घाणेरडा असतो हे लोकांना समजलं पाहिजे आणि मला आज लाज वाटते की मी राजकारणात या लोकांसोबत काम करते.असे रुपाली पाटील यांनी म्हंटल.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं दिल्लीतील वजन वापरून महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळवून दिले असते तर राज्याने पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं असत अस त्या म्हणाल्या. पण तुम्हाला सत्तेसाठी पहाटे अजितदादा चालतात पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर देताना तुम्ही राजकारण करता असही त्या म्हणाल्या.

माणूस मरत असताना सत्ताधारी आणि विरोधक घाणेरड्या पध्दतीने राजकारण करत आहेत. जे जे राजकारण करतायत ते कोरोनाने मेले पाहिजेत अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ज्या ज्या लोकांनी मुद्दाम साठेबाजार केला आहे, सर्वसामान्य लोकांना रेमडेसिवीर मिळवून देत नाहीत बेड देत नाही ते सगळे मेले पाहिजेत असे त्या म्हणाल्या.

सध्याच्या कोरोना परिस्थितीला राज्य आणि केंद्र सरकार दोघेही जबाबदार आहेत असा आरोप त्यांनीं केला. आत्तापर्यंत सर्वांना लस मिळायला हवी होती. तुम्ही लस तर देऊ शकला नाही पण रेमडीसीवीर सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही?? तुम्हि सांगता की महाराष्ट्राला रेमडीसीवीर देऊ नका त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे की जो जो सत्तेवर त्याला दिसलं की चोपा अशा कडक शब्दात रुपाली पाटील यांनी संताप व्यक्त केला.

Previous Post

शेतकऱ्यांसाठी कृषी सनियंत्रण कक्ष स्थापन लाभ घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Next Post

फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!