• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आता नेपाळमधील ओली सरकारकडून भारताविरोधी कारवाया सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 18, 2020
in भारत, विश्व
0

काठमांडू (वृत्तसंस्था) – राजकीय संकट टळल्यानंतर आता नेपाळमधील ओली सरकारकडून भारताविरोधी कारवाया सुरू झाल्या आहेत. चीन, पाकिस्ताननंतर आता नेपाळ भारताशी सीमा प्रश्नावर वाद निर्माण करत आहे. नेपाळ सरकारने एक मोहीम सुरू केली असून यामध्ये उत्तराखंडमधील डेहराडून, नैनितालसह हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि सिक्किममधील काही शहरांवर आपला दावा सांगितला आहे.
नेपाळच्या सरकारने युनिफाइड नेपाळ नॅशनल फ्रंटसह ग्रेटर नेपाळ म्हणून मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतंर्गत १८१७ मध्ये झालेल्या सुगौली करारापूर्वी असलेल्या नेपाळचा नकाशा समोर आणला जात आहे. त्या नकाशानुसार नेपाळकडून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि अगदी सिक्किममधील मोठ्या शहरांवरही दावा सांगितला जात आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताविरोधात प्रचार केला जात आहे. विशेषत: नेपाळी तरुणांची माथी भडकण्यात येत आहे. नेपाळच्या या मोहिमेत पाकिस्तानी तरुणही सहभागी असल्याची चर्चा आहे. नेपाळ आणि पाकिस्तानच्या तरुणांकडून सोशल मीडियावर भारताविरोधात गरळ ओकली जात आहे.

नेपाळने याआधी ८ एप्रिल २०१९ रोजी संयुक्त राष्ट्र संघात हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, त्यानंतर या विषयावर मौन बाळगले होते. आता मात्र, नेपाळ चीनच्या इशाऱ्यावर काम करत असल्याची चर्चा आहे. भारत-चीनदरम्यान तणाव निर्माण झाला असताना नेपाळने कालापानी, लिपुलेख आदी मुद्यावर भारतविरोधी मोहीम सुरू केली आहे.

चीन नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या माध्यमातून नेपाळमध्ये हस्तक्षेप करत आहे. मागील काही वर्षांत ओली यांच्या संपत्तीत वाढ झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे.

भारताने नेपाळच्या भूभागाचा ताबा घेतला असल्याचा दावा नेपाळ सरकारकडून करण्यात येत असताना आता हाच अपप्रचार विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा आधार घेण्यात येणार आहे. याद्वारे नेपाळ सरकार आता भारतविरोधी विचार नवीन पिढीमध्ये रुजवत असल्याची चर्चा आहे. नेपाळचा भूभाग आणि सीमा संबंधीचा अभ्यासक्रम इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे.

पाठ्यक्रम विकास केंद्गाचे महासंचालक केशव दहल यांनी सांगितले की, नेपाळच्या उत्तर-पश्चिम सीमेवरील लिम्पियाधुरी, कालापानी आणि लिपुलेखसह नेपाळी भूमीवर भारताने केलेले अतिक्रमण आणि त्याच्याशी निगडीत ऐतिहासिक आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, तथ्ये पुस्तकात मांडली जात आहेत


 

 

Previous Post

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांचे जळगावात आगमन

Next Post

भुजबळांच्या फार्महाऊसबाहेर मराठा समाजाचे आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुजबळांच्या फार्महाऊसबाहेर मराठा समाजाचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जैन कंपनी

पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 19, 2026
नगरसेवकांनी वाचला प्रभाग १३ च्या समस्यांचा पाढा; महापौरांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती
1xbet russia

नगरसेवकांनी वाचला प्रभाग १३ च्या समस्यांचा पाढा; महापौरांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

February 19, 2026
जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
1xbet russia

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

February 19, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

नोकरी करणाऱ्या तरुणीवर कार्यालयातच लैंगिक अत्याचार

February 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 19, 2026
नगरसेवकांनी वाचला प्रभाग १३ च्या समस्यांचा पाढा; महापौरांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

नगरसेवकांनी वाचला प्रभाग १३ च्या समस्यांचा पाढा; महापौरांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon