गुढेता.भडगांव(प्रतिनिधी) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दि.१७ रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला या निमित्त येथे भाजपाच्या कार्यकत्यांच्यावतीने फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे माजी तालुकाउपाध्यक्ष माजी ग्रा.प.सदस्य ह.भ.प.रघुनाथ माळी,सोसायटीचे संचालक विजय महाजन,जेष्ठ कार्यकर्ते पदमाकर कुलकर्णी आदी भाजपा उपस्थित भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ हिलाल महाजन, भाजपा माजी तालुका उपाध्यक्ष विजय सुखदेव महाजन, ज्येष्ठ कार्यकर्ते पद्माकर कुलकर्णी आदीभाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.









