• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगावातील गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगाराला एक वर्षासाठी हद्दपार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 18, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील विविध पोलीस स्टेशनला अनेक गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगार राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय-३०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव याला जिल्हाधिकारी अमान मित्तल यांनी गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश पारित केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुल बऱ्हाटे याच्यावर एमआयडीसी व जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. यात खुनाचा प्रयत्न, मोठी दुखापत करणे, दंगल घडविणे, सरकारी नोकरांवर हल्ला करत जिवे ठार मारण्याची धमकी देणे यांचा समावेश आहे. या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याला वेळोवेळी अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयातून जामिनावर सुटून आल्यानंतर पुन्हा गंभीर गुन्हे करत होता. अनुषंगाने एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी चौकशी पूर्ण करून जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधिक्षक एस. राजकुमार यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठविला होता. याबाबत संपूर्ण चौकशी करून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी गुन्हेगार राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय-३०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव याला एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील व एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. विनोद बोरसे, योगेश बारी, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, विशाल कोळी, पो.कॉ. सिद्धेश्वर डापकर, रामकृष्ण पाटील, मुकेश पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार युनुस शेख इब्राहिम, सुनील दामोदरे, जयंत पाटील यांनी गुन्हेगार राहुल बऱ्हाटे याला घेवून नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

खामगाव येथे प्रेमीयुगलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

Next Post

बस व चारचाकीचा भीषण अपघात ; दहा प्रवासी जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

बस व चारचाकीचा भीषण अपघात ; दहा प्रवासी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon