• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भराडी येथे रक्तदान , आरोग्य शिबिर व कीर्तन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 18, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जामनेर ( प्रतिनिधी ) – आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भराडी येथे रक्तदान , आरोग्य शिबिर व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते .

आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त पाळधी पंचायत समिती गणात समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले भराडी भाजपावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिरात औषधोपचार करण्यात आले. शेकडो रुग्णांची तपासणी स्त्रीरोग तज्ञ डॉ.राजेश नाईक व नेत्ररोग तज्ञ डॉ.सागर पोतदार यांनी केली मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांवर पुढील उपचार जळगाव येथे करण्यात येतील

रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भराडीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 64 रक्तदात्यांनी रक्तदान केले रात्री शिवकीर्तनकार मनोज महाराज राजपूत यांचे जाहीर कीर्तन भराडी ग्रामपंचायत मैदानावर पार पडले

यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निलेश चव्हाण , पाळधी भाजपा गणप्रमुख आनंदा जंजाळ , माजी सरपंच कमलाकर पाटील , भाजयुमो तालुका उपाध्यक्ष महेंद्र चौधरी , विजय शिरसाठ , विशाल धांडे , विकास वंजारी, कैलास पालवे , वैभव नाईक, माळपिंपरीचे विकास श्रीखंडे, सोपान पाटील, पाळधीचे सोपान सोनवणे , मनोज नेवे , संजय शेळके , अक्षय जाधव , पद्माकर पाटील , प्रदीप पाटील , अतुल पाटील , योगेश डवणे , चंद्रकांत पाटील , योगेश पाटील , दुर्गेश अपार , मनोज वानखेडे, विजय चौधरी, नवल पाटील यांच्यासह , भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon #jamner bjp #girish mahajan #arvind deshmukh #maharashtra #bharat
Previous Post

तांबापुऱ्यातील गवळीवाड्यात दगडफेक

Next Post

पाचोऱ्यात २२ मे रोजी निरंकारी संत समागमचे आयोज़न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोऱ्यात २२ मे रोजी निरंकारी संत समागमचे आयोज़न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

जळगावात दुचाकी लावण्याच्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

April 6, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon