• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ईच्छादेवी चौफुली जवळील अपघातातील जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 18, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कामावर जाण्यासाठी मित्राच्या दुचाकीने जात असतांना वाळूच्या डंपरने जोरदार दिलेल्या धडकेत जखमी झालेले अक्षय विजय पाटील (वय-३५) रा. चंदूअण्णा नगर या तरूणाचा आज १८ मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुटुंबियांनी जिल्हा रूग्णालयात मन हेलवणारा आक्रोश केला होता.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिंधी कॉलनी परिसरातील डॉ. आंबेडकर वस्तीगृहाजवळील रहिवासी सिद्धार्थ त्र्यंबक मोरे व चंदुअण्णानगरातील रहिवासी अक्षय विजय पाटील हे दोघ रेमंड कंपनीत नोकरीस होते. ९ मार्च रोजी अक्षय पाटील हा त्याच्या (एमएच १९ सीएल ६७७७) क्रमांकाच्या मोटारसायकलने कंपनीत जात होता. दरम्यान सिंधी कॉलनीजवळ सिद्धार्थ मोरे यांनी त्याला हात दाखवित कंपनीत जाण्यासाठी लिफ्ट मागितली. अक्षयने त्यांना लिफ्ट देत ईच्छादेवी चौफुलीच्या दिशेने जात असतांना मागून भरधाव येणार्‍या (एमपी ०४ जीएए ३४९२) क्रमांकाच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या धडकेत या अपघातात सिद्धार्थ मोरे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर अक्षयच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अक्षयच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्याव शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने तो गेल्या दहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता अखेर आज उपचार सुरु असतांना त्याची झुंज अपयशी ठरली आणि त्याची आज सकाळी प्राणज्योत मालवली.

अक्षयचे लहानपणीच पितृछत्र हरपल्याने तो घरात एकटा कमावता होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. त्याच्या पश्‍चात आई, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी डंपरचालक धीरज मोहन धनगर (वय १८, रा. कडगाव, ता. जळगाव) याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

‘याचा’ जाब विचारल्याचा राग आल्याने तीघांनी तरुणास मारहाण ; गुन्हा दाखल

Next Post

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठतर्फे चोपडा महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठतर्फे चोपडा महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon