• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 17, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कारागृहातून बाहेर पडताच मिरवणुकीचा थाट मांडत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंड गजानन ऊर्फ गज्या मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फटाके फोडून तब्बल 300 वाहनांच्या ताफ्याचे ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरण केले. यावरून भाजप देखील आक्रमक झाले असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

राज्यात रोज खून हल्ले बलात्काराच्या घटना तर घडतातच पण तुरुंगातून सुटका झाल्यावर एखादा नामचीन गुंड मिरवणूक काढायची हिंमत करतो. कोणीही गुंड खुलेआम दणक्यात वाढदिवस साजरे करायची हिंमत करतो. हे चांगल्या समाजासाठी लाजीरवाणं आहेच पण हा तर सरकारच्या अस्तित्वहीनतेचाही पुरावा असल्याचं म्हणच चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

राज्यात करोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे दूर झाले नाही, त्यामुळे सर्वत्र गर्दीवर बंधने आहेत असे असताना कारागृहातून सुटका झालेल्या गुंडाची मिरवणूक काढण्यात आली, हा धक्‍कादायक प्रकार सोमवारी (दि. 15) रात्री साडेआठच्या सुमारास समोर आला. पुणे-मुंबई द्रुतगतीवर तब्बल 300 हून अधिक वाहनांचा ताफा सोबत घेत गुंड गजानन मारणे याची त्याच्या समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली होती.


 

 

Previous Post

या प्रकरणी दोषींवर त्वरित गुन्हा दाखल करावा

Next Post

यामुळे पश्चिम बंगाल निवडणुकांमध्येही भाजपची कोंडी होण्याची चिन्हे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यामुळे पश्चिम बंगाल निवडणुकांमध्येही भाजपची कोंडी होण्याची चिन्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon