• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

न्यायालयातून पळवून नेलेली पिडीत मुलगी सापडली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 17, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून पळवून नेण्यात आलेली मुलगी कात्रज चौकात सापडली आहे. तीला पळवून नेणाऱ्या रिक्षा चालकासही भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत मुलीला 17 जानेवारी रोजी पळवून नेण्यात आल्यानंतर मोठी खळबळ माजली. याप्रकरणी पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.

प्रकाश सोमीनाथ मरबे (23,रा.कोंढवा) असे अटक आरोपीचे नाव आहे. पिटाच्या गुन्हयामध्ये पिडीत मुलीला न्यायालयात पोलीस निरीक्षक व त्याच्या पथकाने हजर करण्यासाठी आणले होते. यावेळी स्वच्छतागृहात गेल्यावर खिडकीतून उडी मारुन पळून गेली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पिडीत मुलीचा शोध घेत असताना ती कात्रज चौकात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार तीला ताब्यात घेण्यात आले. तीच्याकडे चौकशी केली असता, तीने प्रकाश मरबे याने पळवून नेल्याचे सांगितले. त्यानूसार त्याला ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई उपायुक्त सागर पाटील, सहायक उपायुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, प्रकाश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अंमलदार रविंद्र भोसले, अण्णासाहेब माडिवाले, संतोष भापकर, सोमनाथ सुतार, गणेश सुतार सर्फराज देशमुख, समिर बागशिराज, सचिन पवार, अभिजित जाधव, गणेश शेंडे,राहुल तांबे व विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.


 

 

Previous Post

सरपंचपदी मावशी तर उपसरपंचपदी बहीणीचा मुलगा

Next Post

पारोळा येथे बंद घरातून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पारोळा येथे बंद घरातून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

जळगावात दुचाकी लावण्याच्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

April 6, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon