• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतात पहिल्यांदाच महिलेला देणार फाशी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 17, 2021
in क्राईम, भारत
0

मुंबई (वृत्तसंस्था) – भारतात गंभीर गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. फाशीची शिक्षा सुनावली तरी, राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या दयेच्या अर्जानंतर अनेकदा फाशी टळते. त्यात महिलांना फाशी होण्याची घटना कधीही घडली नव्हती.

मात्र आता शबनम नावाच्या महिलेला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली असून तिला फाशी देण्यात येणार आहे. तिने प्रियकरासाठी स्वत:च्या कुटुंबीयांची निर्घुन हत्या केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या महिलेचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. स्वतंत्र भारतात महिलेला फाशी होण्याची ही पहिलीच घटना ठरणार आहे.

2008 ची ही घटना आहे. उत्तर प्रदेशमध्ये शबनम आणि सलीम या दोघांचे प्रेमसंबंध होते. शबनम एका शाळेत शिक्षिका होती. तर तिचा प्रियकर सलीम हा फक्त आठवी पास होता. दोघांचे अनेक वर्ष प्रेमसंबंध होते. दोघांना एकमेकांशी लग्नही करायचे होते. पण कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला.

दोघेही मुस्लिम धर्मीय होते, पण दोघे वेगवेगळ्या जातीचे होते. शबनम ही सैफी जातीची होती तर सलीम हा पठाण जातीचा होता. म्हणून शबनमच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला. ही बाब शबनमला रुचली नाही. म्हणून 14 एप्रिल 2008 रोजी रात्री शबनम आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जाणार होती. तेव्हा शबनमने जेवणातून आपल्या कुटुंबीयांना झोपीचे औषध दिले.

दरम्यान सलीम आणि शबनम यांच्या भेटीत नात्यात अडसर ठरणाऱ्यांचा काटा काढण्याचे ठरले. त्यानंतर शबनमने कुऱ्हाडीने आपल्या कुटुंबातील सात जणांना ठार केले. त्यात वडील शौकत, आई हाशमी, भाऊ अनीस, राशी, वहिनी अंजुम आणि आतेबहिण राबिया यांचा समावेश होता.

खून केल्यानंतर शबनमने अज्ञात व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांना संपवल्याचा कांगावा केला होता. मात्र पोलीस चौकशीत शबनमने सर्व हकीगत सांगितली. पोलिसांनी शबनम आणि सलीमला अटक केली. शबनमने कोठडीत असताना एका बाळाला जन्मही दिला आहे.


 

 

Previous Post

अमळनेरात काँग्रेसकडून “सबके साथ विश्वासघात ” आंदोलन

Next Post

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित न करण्यासाठी निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित न करण्यासाठी निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon