• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“हा’ देश सीरमचे दहा लाख डोस परत करणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 17, 2021
in भारत
0

बंगळुरू (वृत्तसंस्था) – दक्षिण आफ्रिकेने सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाला (SII) त्यांनी पाठवलेले 10 लाख कोरोना लसीचे डोस परत घेण्यास सांगितले. मंगळवारी इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात हे उघड झाले आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिेकेने सांगिेतले होते की, ते आपल्या लसीकरण अभियानामध्ये एस्ट्राजेनेका लसीचा समावेश करणार नाहीत, कारण ते त्यावर प्रभावी ठरत नाही.

एसआयआय हे ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका लस तयार करत असून ते प्रमुख पुरवठादार म्हणून उद्यास येत आहे. मागील आवठवड्यात दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्या फेरीचे 10 लाख डोस पोहचले असून बाकीचे पाच लाख डोस हे काही आठवड्यात पोहचणार होते. पण एसआयआयची एस्ट्राजेनेका लस ही तेथील कोरोना व्हेरिएंटवर प्रभावी ठरत नसून दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य मंत्रालयाने सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाला आपली लस मागे घेण्यास सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत टीकाकरणाची सुरूवात केली नसून त्यांनी आपल्या आरोग्य कर्मचाऱ्याला जॉनसन अँड जॉनसन लस देण्याच्या निर्णय घेतला आहे. ही बातमी अशा वेळेला समोर आली आहे की ज्यावेळेला जागतिक आरोग्य संघटनेने एस्ट्राजेनेकाची कोरोना लसीच्या कोव्हीशील्डला जगात कुठेही वापरण्यास मान्यता दिली आहे.


 

 

Previous Post

चोपड्याच्या प्रिन्स पाटीलला राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कार जाहीर

Next Post

आसाराम बापूची तब्बेत बिघडली ; हॉस्पिटलमध्ये करण्यात आले दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आसाराम बापूची तब्बेत बिघडली ; हॉस्पिटलमध्ये करण्यात आले दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon