• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दीड तासात प्राणवायूअभावी गोंदियात १५ जणांचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2021
in महाराष्ट्र
0

गोंदिया (वृत्तसंस्था) – प्राणवायूअभावी अवघ्या दीड तासात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालयात घडली.

महाविद्यालयातील वॉर्ड क्रमांक १,२, ३ व ४ येथील प्राणवायूचा साठा संपल्याने व अतिरिक्त सिलिंडर उपलब्ध नसल्याने १५ अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
गुरुवारी रात्री गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात प्राणवायूचा साठा संपल्याचे स्पष्ट होताच महाविद्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्राणवायूचा पुरवठा सुरळीत नसल्याची बाब आरोग्य कर्मचारी वरिष्ठांना वेळोवेळी कळवत होते. पण वरिष्ठांनी वेळीच लक्ष दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाल्यानंतर आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडारा सनफ्लॅग स्टील कंपनी येथून १०० सिलिंडरची गाडी रात्री ३ वाजता गोंदिया महाविद्यालयात पाठवली. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आणखी १८० सिलिंडरची व्यवस्था झाल्यानंतर प्राणवायू व्यवस्था सुरळीत झाली.

प्राणवायू पुरवठा करणारे श्याम मित्तल यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, मी उत्पादक नाही तर पुरवठादार आहे. नेहमी १०० ते १५० सिलिंडर लागणाऱ्या गोंदियात सध्या ६०० सिलिंडरची मागणी होत आहे. माझे देयक थकीत असले तरी पुरवठा सुरूच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


 

 

Previous Post

राहुल गांधींच्या ‘या’ ट्वीटनंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कमेंट्समध्ये एकमेकांवर चिखलफेक

Next Post

यावलच्या आदीवासी युवक-युवतींची फसवणूक करणाऱ्यास सात दिवसांची पोलीस कोठडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यावलच्या आदीवासी युवक-युवतींची फसवणूक करणाऱ्यास सात दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!
1xbet russia

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ
1xbet russia

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

भडगावात विद्युत उपकेंद्राला चोरट्यांचा डल्ला; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

August 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon