• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भीषण अपघात दुचाकीस्वार ठार, तिघे गंभीर जखमी

जळगाव तालुक्यातील सावखेडा फाट्याजवळ घडली घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात लग्नांनिमित्त येत असताना फूपणी येथील चौघांना वळणावर सावखेडा- किनोद रस्त्यावर ट्रॅक्टरने जबर धडक दिली. घटना मंगळवारी १६ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील किनोद गावाजवळील सावखेडा फाट्याजवळ घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर इतर दुचाकीवरील तिन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

ज्ञानेश्वर रामराव सपकाळे (वय-४१) रा. फुपणी ता.जि.जळगाव असे मयताचे नाव आहे. तालुक्यातील फुपणी येथील रहिवाशी ज्ञानेश्वर सपकाळे हे मंगळवारी १६ मे रोजी दुपारी १ वाजता आपल्या दुचाकीने जळगाव शहरातील रिंगरोडवरील एका सभागृहात आयोजित नातेवाईकाकडील लग्नाला येत होते. त्यांच्यासोबत दुचाकीवर त्यांचा मोठा मुलगा डिगंबर ज्ञानेश्वर सपकाळे (वय-१९), त्यांचे मित्र राजेंद्र रामचंद्र सोनवणे (वय.४८) आणि निलेश शांताराम निकम (वय-४५) हे तिन जण होते. एकाच दुचाकीने फुफणी येथून निघाल्यानंतर किनोद गावाच्या पुढे सावखेडा फाट्यावर सावखेडाकडून येणाऱ्या एका ट्रॅक्टरने वळण रस्त्यावर दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या डोक्याला, शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील इतर तिघे गंभीर जखमी झाले.  ग्रामस्थांनी त्यांना रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे सीएमओ डॉ. राहुल पाटील यांनी तपासून ज्ञानेश्वर सपकाळे यास मयत घोषित केले. राजेंद्र सोनवणे यांच्या डाव्या हाताला जबर मार लागला असून इतर दोघांनाही मुक्कामार आहे. मयत ज्ञानेश्वर यांचे पश्चात पश्चात पत्नी, तीन मुले, आई असा परिवार आहे. ज्ञानेश्वर सपकाळे हे शेतीकाम करीत उदरनिर्वाह करीत होते. या घटनेबाबत तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.


 

Tags: #bhishna aapghat duchakiswar thar newshttps://kesariraj.com/16-may-23-n-3/
Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Next Post

मुक्ताईनगर तालुक्यात घरफोडी, ५२ हजारांचा मुद्देमाल लांबविला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुक्ताईनगर तालुक्यात घरफोडी, ५२ हजारांचा मुद्देमाल लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !
1xbet russia

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

June 21, 2025
जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग
जैन कंपनी

जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग

June 21, 2025
जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात
1xbet russia

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू
1xbet russia

शेतातील घरात काम करीत असताना १३ वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

June 21, 2025
जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग

जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon