• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्रात आजपर्यंत कोरोनाच्या ३१ लाखांहून अधिक चाचण्या – आरोग्यमंत्री

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 16, 2020
in महाराष्ट्र
0

राज्यात आज १२ हजार ६१४

नवीन रुग्णांचे निदान

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात आज ६ हजार ८४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०८ हजार २८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८२ टक्के एवढे आहे. आज १२ हजार ६१४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६ हजार ४०९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले १२,६१४ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२२ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२५४ (४८), ठाणे- १९२ (१८), ठाणे मनपा-१८४ (७),नवी मुंबई मनपा-४४७ (४), कल्याण डोंबिवली मनपा-२९६(११),उल्हासनगर मनपा-२० (७), भिवंडी निजामपूर मनपा-३६ (३), मीरा भाईंदर मनपा-१४४ (१०), पालघर-२१६ (१२), वसई-विरार मनपा-१८७ (६), रायगड-३७६ (३), पनवेल मनपा-१६०(६), नाशिक-२१४ (४), नाशिक मनपा-७८३ (६), मालेगाव मनपा-६४, अहमदनगर-२३२ (१),अहमदनगर मनपा-१३५, धुळे-२०६ (२), धुळे मनपा-१५१ (३), जळगाव-४१९ (६), जळगाव मनपा-७९ (२), नंदूरबार-७८ (२), पुणे- ४५८ (२५), पुणे मनपा-१११४ (३४), पिंपरी चिंचवड मनपा-७९१ (१४), सोलापूर-३०९ (३), सोलापूर मनपा-९० (१), सातारा-३९० (३), कोल्हापूर-३४४ (१२), कोल्हापूर मनपा-२६२ (१), सांगली-११६ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-२०९ (४), सिंधुदूर्ग-७ (२), रत्नागिरी-१२३ (४), औरंगाबाद-१२९ (२),औरंगाबाद मनपा-१४७ (२), जालना-४४ (१०), हिंगोली-३२, परभणी-२२, परभणी मनपा-३१, लातूर-९० (२), लातूर मनपा-९२ (२), उस्मानाबाद-१७० (४), बीड-११२ (५), नांदेड-७३, नांदेड मनपा-४१, अकोला-१८ (१), अकोला मनपा-१७ (१), अमरावती-२५, अमरावती मनपा-५३ (१), यवतमाळ-६१, बुलढाणा-६७ (२), वाशिम-३९, नागपूर-१९२ (१), नागपूर मनपा-७३९ (१८), वर्धा-१७, भंडारा-२७ (१), गोंदिया-३४, चंद्रपूर-३३, चंद्रपूर मनपा-१२ (१), गडचिरोली-१४, इतर राज्य १७ (१).
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ११ हजार ५१४ नमुन्यांपैकी ५ लाख ८५ हजार ७५४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७९ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ४४ हजार ९७४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ५२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३८ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२७,७१६) बरे झालेले रुग्ण- (१,०२,७४९), मृत्यू- (७०८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७,५८१)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,१२,६३८), बरे झालेले रुग्ण- (८९,७९५), मृत्यू (३३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,५४२)

पालघर: बाधित रुग्ण- (२०,२४३), बरे झालेले रुग्ण- (१३,९८१), मृत्यू- (४७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७८४)

रायगड: बाधित रुग्ण- (२३,००४), बरे झालेले रुग्ण-(१७,३२०), मृत्यू- (५७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५११०)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२७५४), बरे झालेले रुग्ण- (१५८२), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७२)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५७२), बरे झालेले रुग्ण- (४०८), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५२)

पुणे: बाधित रुग्ण- (१,२७,५१८), बरे झालेले रुग्ण- (८३,३०८), मृत्यू- (३१३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,०८०)

सातारा: बाधित रुग्ण- (७१८८), बरे झालेले रुग्ण- (४३०९), मृत्यू- (२१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६६२)

सांगली: बाधित रुग्ण- (६०८०), बरे झालेले रुग्ण- (३४९१), मृत्यू- (१९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३९३)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१३,३८४), बरे झालेले रुग्ण- (६२६९), मृत्यू- (३३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७७६)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१४,०३३), बरे झालेले रुग्ण- (८३३६), मृत्यू- (६२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०७६)

नाशिक: बाधित रुग्ण- (२५,६६२), बरे झालेले रुग्ण- (१५,९३६), मृत्यू- (६६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०६६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२,५२२), बरे झालेले रुग्ण- (८७७८), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६१५)

जळगाव: बाधित रुग्ण- (१७,३३९), बरे झालेले रुग्ण- (११,८०२), मृत्यू- (६७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८३६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (११७६), बरे झालेले रुग्ण- (७५४), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६९)

धुळे: बाधित रुग्ण- (५१३४), बरे झालेले रुग्ण- (३२८०), मृत्यू- (१४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७०८)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१८,३३३), बरे झालेले रुग्ण- (१२,००१), मृत्यू- (५७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७६२)

जालना: बाधित रुग्ण-(३००२), बरे झालेले रुग्ण- (१७६९), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२०)

बीड: बाधित रुग्ण- (२५४४), बरे झालेले रुग्ण- (७६५), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१७२१)

लातूर: बाधित रुग्ण- (४९८२), बरे झालेले रुग्ण- (२२५४), मृत्यू- (१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५४०)

परभणी: बाधित रुग्ण- (१३९१), बरे झालेले रुग्ण- (५३१), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (९७८), बरे झालेले रुग्ण- (६४८), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८)

नांदेड: बाधित रुग्ण- (३८२७), बरे झालेले रुग्ण (१७१६), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९७७)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३४३२), बरे झालेले रुग्ण- (१६६२), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६८०)

अमरावती: बाधित रुग्ण- (३४४२), बरे झालेले रुग्ण- (२२४७), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११००)

अकोला: बाधित रुग्ण- (३२२९), बरे झालेले रुग्ण- (२५७३), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१८)

वाशिम: बाधित रुग्ण- (११६३), बरे झालेले रुग्ण- (७३०), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२३०२), बरे झालेले रुग्ण- (१३४९), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९२)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२००९), बरे झालेले रुग्ण- (१२३९), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२२)

नागपूर: बाधित रुग्ण- (१२,८७३), बरे झालेले रुग्ण- (४७२६), मृत्यू- (३४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८०२)

वर्धा: बाधित रुग्ण- (३६४), बरे झालेले रुग्ण- (२११), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२)

भंडारा: बाधित रुग्ण- (४९२), बरे झालेले रुग्ण- (३१४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७६७), बरे झालेले रुग्ण- (४४९), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०९)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (१०१८), बरे झालेले रुग्ण- (५५७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५५)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५१३), बरे झालेले रुग्ण- (३८२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२९)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५३८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७९)

एकूण: बाधित रुग्ण-(५,८४,७५४) बरे झालेले रुग्ण-(४,०८,२८६),मृत्यू- (१९,७४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१०),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,५६,४०९)

टीप : आज नोंद झालेल्या एकूण ३२२ मृत्यूंपैकी २२६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४३ मृत्यू ठाणे जिल्हा -२२, पुणे -८, नाशिक-३, रायगड -३, सांगली -२, पालघर-१,उस्मानाबाद-१,लातूर -१, जालना-१ आणि बुलढाणा -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

आज जिल्हा आणि मनपा निहाय ३१ जुलै २०२०पर्यंतचे कोविड बाधित रुग्णांचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. रुग्णांची दुहेरी नोंद वगळणे, रुग्णांच्या रहिवाशी पत्त्यानुसार झालेला बदल यामुळे आज एकूण बाधित रुग्णसंख्येतून ५९४ रुग्ण कमी झाले आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.


 

 

Previous Post

जळगावात महिला डॉक्टरची सतरा हजाराची ऑनलाईन फसवणूक

Next Post

भारतात स्वदेशी बनावटीच्या पहिल्या विमानाची चाचणी यशस्वी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारतात स्वदेशी बनावटीच्या पहिल्या विमानाची चाचणी यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये ‘ऑपरेशन क्लीन’ 

November 19, 2025
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

नशिराबाद येथे रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

November 19, 2025
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई! 

November 19, 2025
पाचोऱ्यात ‘काळ’ बनून आलेला आयशर
1xbet russia

पाचोऱ्यात ‘काळ’ बनून आलेला आयशर

November 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

मुक्ताईनगरमध्ये ‘ऑपरेशन क्लीन’ 

November 19, 2025
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नशिराबाद येथे रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

November 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon