• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेरला फटाके फोडण्याच्या वादातून महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 15, 2020
in क्राईम, जळगाव
0

रावेर (प्रतिनिधी) – रावेर येथे फटाके फोडतांना झालेल्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बौध्दवाडा या भागात काल रात्री एका महिलेचा पती फटाके फोडत होता. याप्रसंगी फिर्यादीचा पती हा फटाके फोडत होता. त्यास अजय विजय मेढे उर्फ भद्रकाली बोलला की माझ्या जवळ तू फटाके का फोडीत आहे ? या कारणावरून आरोपी व फिर्यादीचा पती यांच्यात भांडण सुरू असताना फिर्यादीची सासू ही त्यांचे भांडण सोडविण्यास गेली असता तिचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्याचा तिने विरोध केला असता तिला चापटांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपीने त्यांच्या घरात घुसून पतीस चपटा बुक्क्यांनी मारहाण करीत असताना फिर्यादी महिला ही त्यांचे भांडण सोडविण्यास गेली असता आरोपीने फिर्यादीच्या घरातील विळ्याने फिर्यादिस जीवे ठार मारण्याचे उद्देशाने फिर्यादीच्या मानेवर तसेच उजव्या हातावर विळ्याने गंभीर दुखापत केली.

या संदर्भात संबंधीत महिलेने रावेर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसारगु.र.नं. २०७/२०२० भा.द.वी.कलम ३०७, ३५४, ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे अजय विजय मेढे उर्फ भद्रकाली (रा. बौद्ध वाडा रावेर) याच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या संदर्भातील संशयित फरार झाला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शीतलकुमार नाईक व त्यांचे सहकारी करत आहेत.


 

 

Previous Post

गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागांतील पोलीसांसोबत गृह मंत्र्यांनी साजरी केली दिवाळी

Next Post

सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडेंना धमकावले; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडेंना धमकावले; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon