भराडी ता. जामनेर (प्रतिनिधी) – गावातील निराधार दिव्यांग बांधवांच्या घरी दिवे लावून दिवाळी साजरी केली सोबत फराळ , मिठाई वाटप केली यावेळी बोदवड तहसीलदार हेमंत पाटील, आनंदा जंजाळ, उपसरपंच पद्माकर पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष नाना पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश नरवाडे , भाजपा युवा मोर्चा जामनेर तालुका चिटणीस प्रकाश पाटील, गजानन पाटील , विनोद भिल्ल उपस्थित होते.









