• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर पहाडी बाबा दर्ग्या समोर घाणीचे साम्राज्य मुख्य अधिकारी यांना शिवसेनेतर्फे निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 15, 2020
in जळगाव
0

जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर नगर परिषद हद्दीमध्ये पहाडी बाबा दर्गा पवित्र हिंदू-मुस्लीम यांचे तीर्थस्थान येथे आजूबाजूला सर्वत्र ठिकाणी नगरपालिका यांचा गावातील सर्व कचरा येथे फेकण्यात येतो मौजे जामनेर येथील गट नंबर 52 मध्ये पवित्र दर्गा असून तेथे त्या दर्ग्या समोर नगरपालिका कचरा टाकत आहे तरी सदर कचरा हटविण्याबाबत व येथे कचरा टाकू नये दर्ग्या समोर घाणीचे साम्राज्य तयार होत आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे तरी नगरपालिका यांनी दर्ग्या समोर कचरा टाकू नये असे शिवसेनेचे शहर प्रमुख पवन माळी यांनी सांगितले दर्ग्या समोरील कचरा न हटविल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे माहिती देण्यात आली यावेळी उपस्थित जामनेर शहर प्रमुख पवन माळी. काशिनाथ शिंदे( माजी सैनिक) ज्ञानेश्वर लोंढे .संजय कलाल. विश्‍वनाथ काटे. महेंद्र खाटीक. नितीन खांजोडे. विलास भोइ, अल्लारखा, राजूभाई, बाबुभाई, सुमित चव्हाण, लालचंद चव्हाण, संजय बगडे, तुकाराम गोपाळ. आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Previous Post

जगप्रसिद्ध ‘गाँधीतीर्थ म्युझियम’ पर्यटकांकरिता 16 नोव्हेंबरपासून पुनश्च खुले

Next Post

अभाविप पूर्व जिल्हा संयोजक मनोज जंजाळ यांनी केली निराधार व दिव्यांग बांधवांना सोबत दिवाळी साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अभाविप पूर्व जिल्हा संयोजक मनोज जंजाळ यांनी केली निराधार व दिव्यांग बांधवांना सोबत दिवाळी साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon