• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

त्या उद्या माध्यमांशी बोलणार – रमेश त्रिपाठी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – महाविकास आघाडीतील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचे आरोप केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मुंडे प्रकरण दररोज नवे वळण घेताना दिसत आहे. एकीकडे रेणू शर्माने आपल्या ट्विटमध्ये आपण एक पाऊल मागे घेत असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे तिच्या वकिलाने शुक्रवारी (दि.15) मुंबईत पत्रकार घेत उद्या रेणू शर्मा पुन्हा पोलिसांमध्ये जाऊन आपला जबाब नोंदवणार आहे. तसेच त्या उद्या माध्यमांशी बोलणार असल्याचे तीचे वकिल रमेश त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याबाबत माध्यमांशी बोलताना काल संध्याकाळपासून आपल्याला धमक्या येत असल्याचे त्रिपाठी म्हणाले आहेत. दर दोन मिनिटांनी मला धमकीचा फोन येत आहे. आपल्याला तब्बल दोनशेपेक्षा जास्त धमकीचे फोन आल्याचे त्रिपाठी म्हणाले. केस सोडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे. याबाबत आम्ही गृहमंत्री आणि ACP यांच्याकडे तक्रार केली आहे. आम्हाला कोर्टात न्याय मिळेल, अशी आशा रेणू शर्माच्या वकिलाने आज माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. याप्रकरणी आपण मुंबईचे ACP यांना ई-मेल करून उद्या अकरा वाजता जबाब नोंदवायला येत असल्याचे म्हटले आहे. तसेच वकिलाला घाबरवण्यापेक्षा न्यायालयात तुमच्यावरील आरोप खोटे असल्याचे सिध्द करा, असे त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

माझ्या आशिलावर हनी ट्रॅपचे आरोप लावले जात आहे. मात्र तसे काही नाही. माझ्यावर देखील केस करून खोटे आरोप लावले जात आहेत. आमच्यावर लावलेले आरोप हे मूळ प्रकरणाला बगल देण्यासाठी केले जात आहेत. जबरदस्ती कुणालाही त्रास देण्याचा माझ्या अशिलाचा बेत नाही. आमच्याकडे पुरावे आहेत, ते आम्ही पोलिस आणि कोर्टात देणार आहोत. मुंडे यांच्या पत्नीच्या केसशी आमचा काहीही संबंध नाही. दोन्ही सख्या बहिणी असल्या म्हणून माझ्या अशिलावर रेप करण्याचा अधिकार मिळत नाही. काल आमचे स्टेटमेंट रेकॉर्ड झाले आहे. उद्या बाकीचे उरलेलं स्टेटमेंट रेकॉर्ड होणार आहे. आमच्या आशिल उद्या सगळ तुमच्या समोर मांडतील. मूळ मुद्दा बाजूला सारण्यासाठी इतर अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत.


 

 

Previous Post

या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु आहे – रोहित पवार

Next Post

जिल्ह्यात आज १३ कोरोना रुग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात आज १३ कोरोना रुग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon